नाशिकरोड टपाल खात्याच्या अंतर्गत असलेल्या टपाल कार्यालयाकडून आलेल्या आधार कार्डाचा संबंधित पोस्टमनकडून बटवडा होत नसून, सदर कार्ड जवळच्या दुकानदारांच्या स्वाधीन केले जात असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत. या प्रकारामुळे नागरिकांना वेळेवर आधार ...
नाशिक : विद्युत वितरण कंपनीची वायर तुटून गायी -म्हशीच्या गोठयावर पडल्याने लोखंडी पत्र्यात उतरलेल्या विजप्रवाहामुळे तब्बल आठ म्हशी दगावल्याची घटना औरंगाबाद रोडवरील सिद्धी विनायक लॉन्स शेजारी असलेल्या पवन डेअरीत रविवारी (दि.१८) सकाळी दहा वाजेच्या सुमार ...
नाशिक : मुंबई महामार्गावरील वाडीव-हे शिवारात ट्रक व टेम्पोमधील अपघातातानंतर दोन्ही वाहने उलटल्याने जळगाव जिल्ह्याच्या भडगाव तालुक्यातील पाचोरा येथील दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी (दि़१८) पहाटे घडली़ जेलिम शेख गनी (४५), अजीम शेख कलीम (२२) अशी ...
लग्न समारंभ, बारसं, घरगुती कार्यक्रमांच्या जेवणावळीसाठी माहुली झाडांच्या पानांच्या पत्रावळी वापरल्या जातात. मात्र, काळानुरूप प्लॅस्टिकच्या पत्रावळींमुळे पारंपरिक पत्रावळी व्यवसाय धोक्यात आला होता. गुढीपाडव्यापासून राज्य सरकारने प्लॅस्टिकवर बंदी घातल ...
शासनाने कितीही योजना आखल्या आणि निधीची उपलब्धता करून दिली तरी अंमलबजावणी करणारी यंत्रणा संवेदनशील नसेल तर ते सारे कागदावर किंवा आश्वासनांपुरतेच उरते, याचा अनुभव तसा वारंवार येतच असतो; जिल्ह्यातील कुपोषणग्रस्त बालकांबाबतही तेच होताना दिसत आहे. ...
नाशिक : बांधकामाचे स्टील घेऊन मुंबईला जाणाऱ्या ट्रकने रस्ता दुभाजकाला दिलेल्या धडकेत ट्रकमधील क्लिनरचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (दि़१७) पहाटेच्या सुमारास वाडीवºहे शिवारातील शेवाळी विहीरलगत घडली़ ओमप्रकाश गौड (४८, रा़ उत्तर प्रदेश) असे अपघातात ठार ...
नाशिकचा पारा ३३ अंशांवरउकाडा वाढला : नागरिक बेजार; शीतपेयांना मागणीनाशिक : शहराचे कमाल तपमान काही अंशांनी जरी घसरले असले तरी वातावरणात उष्मा वाढला आहे. शनिवारी कमाल तपमानाचा पारा ३३.६ अंशांपर्यंत पोहचला. वाऱ्याचा वेग प्रचंड मंदावलेला असल्यामुळे नाशिक ...