एक घास चिऊचा.. एक घास काऊचा.. हे बालगीत गायन करून सिन्नर तालुक्यातील जायगाव येथील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी चिऊताईबरोबर काऊच्याही दाणा-पाण्याची व्यवस्था करून चिमणी संवर्धनाचा संदेश दिला. स्मशानातील गाडग्याचा वापर करून विद्यार्थ्यांनी पक्ष्यां ...
नाशिक : पत्रकार असल्याचे सांगून सभागृहात शिरलेल्या एका मद्यपीने चक्क माईकचा ताबा घेण्याचा प्रकार जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती सभागृहात घडला. या प्रकारामुळे अधिकारी, पदाधिकारी अवाक् झाले तर सुरक्षा यंत्रणेची चांगलीच धावपळ उडाली. या मद्यपीला बाहेर का ...
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील शेतक-यांकडील उर्वरित मका राज्यशासन खरेदी करणार असल्याची घोषणा अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री गिरीश बापट यांनी केलीे आहे. मार्च महिन्याच्या प्रारंभी राज्य सरकारने अचानक मका खरेदी बंद केल्याने नाशिक जिल्ह्यातील सुमा ...
सायखेडा : ऐन उन्हाळ्यात पाण्याची टंचाई जाणवू लागली आसतांनाच गोदावरी नदीच्या पात्रात पानवेल पसरल्याने पाणी दूषित होण्याची शक्यता निर्माण आहे गोदावरी नदीपात्र पाणवेलींमध्ये गडप झाले असुन, पाणवेलींचे क्षार पाण्यात मिसळत असल्याने पाण्याला बेरंग आला आहे. ...
नाशिक : केंद्र सरकारने १ जुलै २०१७ पासून अस्तित्वात आणलेल्या जीएसटी करप्रणालीचा फटका उद्योग व्यावसायिकांसोबतच सरकारच्या महसूल विभागालाही बसला आहे. जिल्हा प्रशासनाला दरवर्षी मिळणाऱ्या कोट्यवधी रु पयांचा महसुलाच्या रक्कमेत जीएसटीच्या अंमलबजावणीमुळे मोठ ...
नाशिकच्या विमानतळावरून सुरू झालेली मुंबई आणि पुण्याची विमानसेवा एअर डेक्कन कंपनीने आठवडाभरासाठी स्थगित केली असून, त्यामुळे ‘कॉमन मॅन’ला पुन्हा महामंडळाच्या एसटी बसकडे धाव घ्यावी लागणार आहे. तांत्रिक कारणाचे निमित्त पुढे करून ही सेवा स्थगित करण्यात आल ...
नाशिक : सहा दिवसांपुर्वी बँकेतून काढलेल्या दोन लाख रुपयांची लूट करणाऱ्या दोघांचा दुचाकीवरून पाठलाग करून चोरट्यांकडून पैशांची बॅग परत मिळवितांना नासर्डी पुलावर झालेल्या झटापटीत दुचाकीवरून खाली पडल्याने गंभीर जखमी झालेल्या रणरागिणीच्या आईचा मंगळवारी (द ...
नाशिक : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री पतंगराव कदम यांच्या अस्थिंचे मंगळवारी (दि़२०) पवित्र रामकुंडात विसर्जन करण्यात आले़ यावेळी त्यांचे चिरंजीव विश्वजित कदम, दोन मुली, बंधू शिवाजीराव कदम उपस्थित होते़ ...