येत्या दोन महिन्यात प्रत्यक्ष या निवडणुकीचा फड रंगणार असला तरी, शिवसेनेत तो आत्तापासूनच उमेदवारीवरून रंगू लागला आहे. गत निवडणुकीत सेनेचे संख्याबळ कमी असतानाही अॅड. शिवाजी सहाणे यांनी राष्टÑवादीचे जयंत जाधव यांच्याशी काट्याची टक्कर दिली होती. तांत्रि ...
जायखेडा- सोमपुर जायखेडा रस्त्यावरील लाडूद फाट्यावर स्कुलबसच्या धडकेने मोटारसायकल स्वार जागीच ठार झाला. या घटनेमुळे संतप्त झालेल्या मृत युवकाच्या नातेवाईकांनी रस्त्यावर तीन तास रास्ता रोको केल्यामुळे तणाव निर्माण झाला. ...
कर्नाटकातील सिद्धरामय्या सरकारने घेतलेल्या लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माचा दर्जा देण्याच्या निर्णयाचे उत्तर महाराष्ट्र लिंगायत संघर्ष समितीने स्वागतकेलेअसून,नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. तसेच महाराष् ...
हिंदू धर्मशास्त्रात मनुष्य जीवनातील पापक्षालनासाठी मंदिरे उभारण्याची परंपरा निर्माण केली आहे. आपण आपल्या गावात ज्या ठिकाणी राहतो त्याचठिकाणी देवाचे नामस्मरण करून मनुष्य आपल्या पापाचे परिमार्जन करू शकतो. ...
दिवंगत भौतिक शास्त्रज्ञ स्टिफन हॉकिंग यांनी हे जग कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आहारी जाईल, असे भाकीत केले होते. ते भाकीत खरे ठरत असून, मानवजातीची वाटचाल कृत्रिम बुद्धिमत्तेच्या दिशेने होत असून, मनुष्य हळूहळू कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आहारी जात असल्याचे प्रत ...
तालुक्यातील वीज, पाणी व रस्त्यांसह इतर कामांची सोडवणूक व्हावी या मागणीसाठी राष्टवादी काँग्रेसच्या वतीने मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या पायरीवर दोन तास ठिय्या आंदोलन करण्यात आले. ...
तालुक्यातील नांदेसर येथे ग्रामपंचायतीच्या वतीने घेतलेल्या घंटागाडीचे लोकार्पण, येथील प्राथमिक शाळेत डिजिटल वर्गांच्या उद्घाटनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी अंगणवाडीतील चिमुकल्यांसाठी खेळणी भेट देण्यात आली. ...