नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
नाशिक : सध्या उन्हाळा तापला असून हा काळ सर्पांच्या विविध प्रजातींचा प्रणयाचा मानला जातो. सर्प हा असा एकमेव सरपटणारा प्राणी आहे, की त्याला कुठल्याही प्रकारचा आवाज नसतो. त्यामुळे प्रणयाची इच्छा पुर्ण करण्यासाठी मादी नैसर्गिकरित्या एकप्रकारचा गंध वास्तव ...
शासनाकडून मार्च अखेरीस निधी उपलब्ध करून दिला जात असल्याने सदर उपलब्ध झालेला निधी ३१ मार्च अखेर कोषागार, उपकोषागार कार्यालयात देयके सादर करून खर्च करणे अनिवार्य असल्याने या काळात देयकांच्या संख्येत वाढ होते त्यामुळे ट्रेझरी नेट, बिम्स व सेवार्थ या ...
प्रादेशिक परिवहन विभागाकडून यापुर्वी वाहनाच्या सर्व प्रकारच्या नोंदी ठेवणारे आर.सी. बुक स्मार्ट कार्डच्या स्वरूपात वाहनधारकांना देण्यात येत होते. त्यासाठी आरटीओ कार्यालय अतिरीक्त शुल्कची आकारणी करीत होते. परंतु स्मार्टकार्डचे काम करणाºया ठेकेदाराची म ...
गेल्या पंधरा वर्षांपासून आदिवासी विकास विभागाच्या शासकीय आश्रमशाळांमध्ये अनेक पदांसाठी भरती करण्यात आलेल्या रोजंदारी कर्मचाऱ्यांना सेवेत समाविष्ट करून घ्यावे या मागणीसाठी नंदुरबार येथून निघालेल्या बिºहाड मोर्चाचे मंगळवारी देवळा येथे आगमन झाले. ...
येवला तालुक्यात उन्हाची लाट दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. रब्बी पिकांची कामे ही अंतिम टप्प्यात आली असून, शेतात असलेली हरभरा, कांदे, गहू आदी पिके काढून झाली असून, गवताच्या रूपात मोठ्या प्रमाणात चाऱ्याची निर्मिती झाली आहे. ...
येवल्याचे भूमिपुत्र आणि १८५७ च्या उठावातील सेनानी तात्या टोपे यांचे येवल्यातील नियोजित स्मारक उचित जागी व्हावे, यासाठी सेनापती तात्या टोपे राष्ट्रीय नवनिर्माण समितीच्या पदाधिकाऱ्यांची व पालखेड पाटबंधारे विभागाच्या अधिकाºयांची महत्त्वपूर्ण बैठक खासदार ...