नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
पुरोगामी विचारसरणीच्या महाराष्ट्राने अनेक सत्तांतरे अनुभवली आहेत; परंतु सद्यस्थितीत राज्याची कोणत्याही क्षेत्रात प्रगती होत नसताना सत्ताधाऱ्यांचा प्रशासनावरही अंकुश नसल्याने राज्य सैरावैरा झाल्याची टीका माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केली आहे ...
अॅट्रॉसिटी कायदा शिथिल करण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार करण्यात यावा व इतर विविध मागण्यांसाठी रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाच्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन देण्यात आले. ...
जैन सोशल ग्रुप सेंट्रल (जेएसजी) च्या वतीने भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सवानिमित्त ‘एक शाम भगवान महावीर के नाम’ हा मुंबई येथील गायक दक्षेशभाई शाह आणि सहकारी यांच्या भक्तिसंगीत गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ...
सहकारी संस्थेच्या थकबाकीदारांनी थकबाकी भरली नाही तर संचालकांकडून वसूल करण्याच्या कारवाईचा बडगा सहकार विभागाने उचलला आहे. ही कारवाई थांबविण्यात यावी यासाठी संचालकांनी सहायक निबंधक यांना निवेदन दिले आहे. ...
महाराष्टतील सर्वात अवघड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दुर्गम अशा हरिहर गडावर येथील छत्रे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी यशस्वी चढाई करत निसर्ग निरीक्षण गिरिभ्रमण व गिर्यारोहणाचा थरारक अनुभव घेतला. ...
सप्तशृंगगडावरील आदीमायेच्या चैत्रोत्सवासाठी मध्य प्रदेशसह धुळे, जळगाव, नंदुरबार या आदीमायेच्या खान्देशातून पायी येणाऱ्या भाविकांसाठी चणकापूर, गोबापूर, मार्केंडपिंप्री धरणातून नदीपात्रात पाणी सोडले नसल्याने भक्तांनी नाराजी व्यक्त केली असून, कळवण तालुक ...
येथील ग्रामदैवत व परिसरात जागृत देवस्थान म्हणून ख्याती असलेल्या श्री भैरवनाथ महाराजांच्या दोन दिवसीय यात्रोत्सवास दमनक चतुर्दशीपासून शुक्रवारी (दि. ३०) प्रारंभ होत आहे. समितीच्या वतीने यात्रेची तयारी पूर्ण झाली आहे. या निमित्ताने विविध धार्मिक व मनोर ...
परिसरातील सर्वजातीय सलोखा कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादनश्री १०८ उपाध्याय तेजस्वी सागर महाराज यांनी केले. अंदरसूल येथे श्री १००८ धर्मनाथ दिगंबर जैन मंदिर नवनिर्माण व कलशारोहण कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. यावेळी श्री १०८ उपाध्याय तेजस्वी सागर महाराज ...