खामखेडा : मांगबारी घाटात सटाणा - विसापूर गाडीचे ब्रेक निकामी झाल्याचे लक्षात येताच चालकाच्या प्रसांगवधानामुळे गावातील प्रवाशाचे प्राण वाचल्याने मोठा अनर्थ टळला. सटाणा आगाराची सटाणा - पिपळदर - खामखेडा- विसापूर बस नेहमी प्रमाणे गुरु वारी सकाळी ७.३० वाज ...
सिन्नर : ताालुक्यातील शिवडे येथे आहाळात (हौदात) पडून सव्वा वर्षाच्या बालकाचा मृत्यू झाला. या घटनेमुळे शिवडे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. गुरुवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. ...
१८ एप्रिल २०१६ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास रामदास शिंदे याने घराच्या पाठीमागील दरवाजाने संसारे यांच्या घरात शिरून पल्लवी संसारे यांच्याकडे अनैतिक संबंधाची मागणी केली. त्यास पल्लवी हिने विरोध केल्याने रामदास याने चाकूने पल्लवी यांच्यावर वार केले होते. ...
लग्नकार्य व विविध समारंभात टॉवेल-टोपी देण्याची पूर्वापार चालत आलेली प्रथा आहे. लग्नकार्यातही टोप्या, टॉवेल आणि शाल जमा होतात. त्यामुळे एका कार्यक्रमात हजारो रुपये वायफळ खर्च होतात. त्यामुळे टॉवेल, टोपी, शाल यांच्यासाठी खर्च होणारे पैसे मदत स्वरूपात द ...
दलित आत्मकथन हा त्या त्या लेखकाचा सामाजिक आणि सांस्कृतिक इतिहास आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. ऋषिकेश कांबळे यांनी केले. पंडित पलुस्कर सभागृहात ‘वाबुकचा सम्यक संकल्प’ या आत्मकथन प्रकाशनप्रसंगी कांबळे बोलत होते. ...
परिसरातील नागरिकाने पोलीस स्टेशनला फोन करायचा म्हणून गुगल ब्राउजरने नाशिक पोलीस डॉट कॉम या वेबसाइटवरील आडगाव पोलीस स्टेशनच्या पेजवर जाऊन संपर्क केला असता फोन पोलीस स्टेशनला न लागता खासगी हॉस्पिटलला लागल्याने अडचण निर्माण झाली. ...
स्वयंघोषित अध्यात्म गुरू आसारामबापू यांना जोधपूर न्यायालयाने दोषी ठरविल्याचे वृत्त कळताच त्यांच्या भक्तांना अश्रू अनावर झाले. येथील आश्रमात सकाळपासून हजारो भाविकांनी हवन आणि जप सुरू केला होता. ...
नाशिक : दुष्काळी गावे पाणीदार बनविण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या वॉटरकप स्पर्धेत सिन्नर तालुक्यातील वडझिरे आणि धोंडबार या दोन गावांत गुरुवारपासून श्रमदान करण्यासाठी अवघे गाव एकत्र येणार आहे. पाण्यासाठी वणवण करावी लागणाऱ्या या गावांतील रहिवाशांनी दु ...