येवला : येथील शनि पटांगणासह भाजी मार्केट परिसर, गणेश मार्केटमागील भागात अतिक्रमण हवाट मोहीम राबवल्यानंतर सर्वसामान्य हातविक्रेत्यांसाठी शनि पटांगणावर समान जागा वाटपाचे सूत्र पालिकेने अवलंबले. शुक्र वारी सायंकाळी ६ वाजता पालिकेच्या मुख्य अधिकारी संगीत ...
नाशिक वसंत व्याख्यानमालेची सर्वसाधारण सभा होऊन नूतन कार्यकारिणीला मंजुरी देण्यात आली. अध्यक्षपदी श्रीकांत बेणी यांची फेरनिवड करण्यात आली, तर उपाध्यक्षपदी माजी आयुक्त विलास ठाकूर यांना संधी देण्यात आली आहे. ...
क. का. वाघ ललितकला महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी यांनी रेखाटलेल्या न्यूड चित्रशैली चित्रांच्या प्रदर्शनास गंगापूररोडवरील हार्मनी आर्ट गॅलरीत शुक्रवारी (दि. २७) दिमाखात प्रारंभ झाला. ...
प्रत्येकाच्या जीवनातील अविभाज्य घटक म्हणजे लग्न समारंभ. या सोहळ्याला मित्र परिवार, आप्तेष्ट, नातेवाईक यांनी येऊन भेट द्यावी, अशी प्रत्येक वधू-वरांची आणि आई-वडील यांची इच्छा असते मात्र दिवसभरात किमान दहा ते पंधरा लग्न असल्याने सर्व लग्न-कार्याला भेट द ...
नाशिक : दुचाकीवरील संशयितांनी पादचारी महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत खेचून नेल्याची घटना गुरुवारी (दि़ २६) दुपारच्या सुमारास औरंगाबाद महामार्गावरील राजे शिवाजी लॉन्सजवळ घडली़ ...
नाशिक : पाचव्या मजल्यावरून चुलतबहिणीचा हळदीचा कार्यक्रम पाहत असताना अचानक तोल जावून सोळा वर्षीय मुलगी वडीलांच्या अंगावर पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (दि़२६) मध्यरात्रीच्या सुमारास सामनगावरोड परिसरातील अश्विनी कॉलनीतील जयप्रकाश ...