आपल्यापैकी कोण सीईटी परीक्षेची तयारी करत आहे? क्लास लावला आहे का? अभ्यासिका चांगली आहे का? इंटरनेट सुविधा आहे का? जेवण चांगले आहे का? स्वच्छता चांगली आहे का? परिसर कसा आहे? असल्या प्रकारच्या एकामागोमाग एक असंख्य प्रश्नांची सरबत्ती करून आस्थेवाईकपणे म ...
पोर्तुगाल ते भारत असा २५ हजार किलोमीटरचा सायकलवरून प्रवास करत देवळाली कॅम्पला दाखल झालेला सायकलस्वार योगेश गुप्ता याचे स्वागत करून सत्कार करण्यात आले. ...
नाशिकरोड : येथील वास्को चौकात पोलिसांनी चौघा युवकांकडून दोन गावठी कट्टे व दोन तलवारी जप्त केल्या़ या चौघा संशयितांमध्ये शिवसेनेच्या नेत्याच्या मुलाचा समावेश असल्याची माहिती नाशिकरोड पोलिसांनी दिली आहे़ ...
नाशिक : वेळ सायंकाळी साडेपाच ...ठिकाण महात्मा गांधी रोड... ताईची दुचाकी टोर्इंगवाल्यांकडून सोडविण्यासाठी सढळ हस्ते मदत करा अशी विनंती...नागरिकांनी काही वेळात जमा केलेली मदतवजा भीक...अन् या रकमेचा स्वीकार करणारे टोर्इंगवरील कर्मचारी, तर आम्हाला भीक नक ...
सोशल मीडियावर जुगाड तंत्रज्ञानाच्या भन्नाट कल्पना पहायला मिळतात. या कल्पना प्रत्यक्षात उतरवता आल्या तर अनेक कामे किती सहज आणि सोपी होतील, असा विचार करून अनेकजण या जुगाड तंत्रज्ञानाचा वापर दैनंदिन कामात करण्यास इच्छुक असतात. असे जुगाड तंत्रज्ञान शेतीस ...
जागतिक हवामान बदल व बदलचे ऋतूचक्र, शेतीतील नापिकी यासोबतच दिवसेंदिवस वाढणाऱ्या लोकसंख्येमुळे केवळ शेतीवर अवलंबून राहण्याचे दिवस संपले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपापल्या परिसरातील आर्थिक व भौगोलिक परिस्थितीनुसार शेतीसोबत विविध जोडधंदे स्वीकारणे गरजेच ...
राज्याचे समाज कल्याण आयुक्त मिलिंद शंभरकर यांनी शनिवारी सकाळी समाज कल्याण विभागाच्या नाशिक - पुणे रस्त्यावरील मुलींच्या शासकीय वसतिगृहास अचानक भेट दिली. अधिकाऱ्यांशी चर्चा करण्याऐवजी शंभरकर यांनी थेट मुलींच्या वस्तीगृहाला भेट दिली. त्यावेळी त्यांनी व ...
नाशिक : शहर गुन्हे शाखेच्या युनिट दोनने सापळा रचून सिडकोतील सिंहस्थनगरमधील एका संशयिताकडून देशी कट्टयासह पाच जिवंत काडतुसे जप्त केली़ संदीप मधुकर शिंदे (३३, राग़ंगासागररो हाऊस नंबर २८, सिंहस्थनगर, सिडको) असे या संशयिताचे नाव आहे़ ...