जनसामान्यांमध्ये बिबट्याविषयी असलेले समज-गैरसमज अज्ञानामुळे आहे. ते जोपर्यंत दूर होणार नाही, तोपर्यंत मानव-बिबट्या संघर्ष संपुष्टात येणे अशक्य आहे. बिबट्याच्या जीवशास्त्राविषयी जनजागृती व्हावी, या उद्देशाने परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते ...
एप्रिल-मे महिना म्हटला म्हणजे, सरकारी यंत्रणा पाणीटंचाईला तोंड देण्यातच व्यस्त दिसून येते. तरी टंचाई पूर्णांशाने दूर होतेच असे नाही. विशेषत: ग्रामीण भागातील महिला-भगिनींना त्याचा मोठा सामना करावा लागतो. ...
अलीकडेच केल्या गेलेल्या संघटनात्मक फेरबदलानंतर शिवसेनेतील नव्या-जुन्यांमध्ये एकोप्याचे चित्र पुढे आलेले असताना, विधान परिषद निवडणुकीसाठीच्या उमेदवारीवरून अल्पावधीत ते पुसले गेलेलेही दिसून यावे; हे काहीसे विचित्र आणि विदारकही म्हणता यावे. ...
आटपाट नगर होते, जनस्थान त्याचे नाव. कर्तव्य प्रतिपालक, शिस्तशूर तुकोजीराजेंकडे अलीकडेच त्याची मनसबदारी आलेली. राजे तसे कडव्या शिस्तीचे. यापूर्वी ठिकठिकाणच्या गडांवर त्यांनी चांगलीच शिस्त लावलेली. पण, शिस्त का कुणाला आवडते? शिवाय जनस्थानी आल्या ...
एखादा छंद जेव्हा मनुष्य जोपासतो तेव्हा त्याच्या मनात एकाकीपणाची भावना येऊ शकत नाही, हे तितकेच खरे आहे; मात्र एकापेक्षा अधिक छंद जोपासत एखादी व्यक्ती जगत असते तेव्हा त्याचे ते जगणे तितकेच समृद्ध असते, याचा प्रत्यय उपनगरमधील अरुण जाधव यांची त्यांच्या न ...
सतारीच्या सुरांना लाभलेली संवादिनी अन् तबल्याच्या साथीने एकापेक्षा एक सरस राग सादरीकरणाने रंगलेल्या आवर्तन संगीत सोहळ्यात पद्मश्री तालयोगी पंडित सुरेशदादा तळवलकर यांनी आपल्या खास शैलित सादर केलेल्या झपतालाने उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. ...
अंबड इंडस्ट्रीज अॅण्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (आयमा) या औद्योगिक संघटनेचे अध्यक्ष व इतर पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ येत्या मे महिन्यात संपुष्टात येत असून, नव्या पदाधिकायांची निवडणूक प्रक्रिया राबविण्याच्या हालचालींना वेग आला आहे. या निवडणुकीसाठी सत्ताध ...