नाशिक : सिडको लेखानगरमधील इंदिरा गांधी वसाहतीत चौघा संशयितांनी तरुणास बेदम मारहाण करून जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याची घटना सोमवारी (दि़१४) मध्यरात्रीच्या सुमारास घडली़ रवींद्र गणराज असे मारहाणीत जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे़ ...
नाशिक : उसनवार घेतलेले साडेबारा लाख रुपये परत करीत नसल्याच्या कारणावरून मध्य प्रदेशातील दोघा संशयितांनी वडाळा - पाथर्डी रस्त्यावरून एकाचे अपहरण करून जबर मारहाण केल्याची घटना घडली आहे़ प्रकरणी संशयित दीपक शांतीलाल जैन व सोनू नैन (रा. पिपल्या बुजुर्ग, ...
लोहोणेर : - विठेवाडी येथील वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्याने सन २०१७-१८ च्या गळीत हंगामात उसपुरवठा करणार्या शेतक-यांचे पेमेंट चार महिने उलटूनही अद्याप न दिल्याने वसाका कार्यक्षेत्रातील संतप्त शेतक-यांनी वसाकाच्या मुख्य प्रवेशद्वारास व प्रशासकीय ...
वाघेरा गाव ओलांडल्यानंतर उत्कर्ष व्यायामशाळेपासून पुढे तीसºया वळणावर मुख्य रस्त्यावर आॅइल सांडले आहे. हे आॅईल वाहनचालकांच्या लक्षात येत नसल्यामुळे येथून मार्गक्रमण करताना दुचाकी घसरुन अपघात घडू लागले आहे ...
लोहोणेर : - उत्सव मैत्रीचा हा धागा पकडत तब्बल पंचवीस वर्षानंतर एकत्र येत येथील जनता विद्यालयातून मार्च १९९३ मध्ये शालांत परिक्षा उत्तीर्ण झालेल्या माजी विद्यार्थ्यांंचा स्नेह मेळावा रंगला. ...
कंधाणे : बागलाणच्या पश्चिम पट्टयातील गावांना सध्या तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत असून हंडाभर पाण्यासाठी दाहीदिशा फिरण्याची वेळ महिलांवर आली असून पाण्यासाठी मैलाचा प्रवास करावा लागत आहे. ...
दर तीन वर्षांनी ३१ महिने व १६ दिवसांनी येणारा अधिकमास अर्थात धोंड्याचा महिना बुधवारपासून (दि.१६) सुरू होणार असून, त्या पार्श्वभूमीवर घरोघरी, बाजारपेठेत लगबग पहायला मिळते आहे. ...