नाशिक : त्र्यंबकेश्वर नगरपालिकेच्या निवडणुकीत मतदार यादीतील गोंधळाबद्दल न्यायालयात याचिका दाखल होऊन फेरनिवडणुकीची मागणी करण्यात आलेली असून, ही याचिका सुनावणीसाठी प्रलंबित असल्याने विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत ...
सिन्नर : गाव बंद करून जेजुरीला कुलदैवतेच्या दर्शनासाठी गेलेल्या मºहळकरांचे पाच दिवसांनंतर मंगळवारी रात्री पांगरी येथे आगमन झाले. तत्पूर्वी सुरेगाव व मºहळ मार्गे आलेल्या पालखीचे ग्रामस्थांनी भक्तिभावाने स्वागत करीत पालखीची मिरवणूक काढण्यात आली. ...
नाशिक : आपल्या देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्य असले तरी दुर्देवाने भावना दुखवून घेणाऱ्यांचीही संख्या काही कमी नाही. क्षुल्लक कारणांवरुन व टीकेवरुन आजकाल विविध जाती, धर्म, पंथ, समाजाच्या भावना दुखावल्या जातात आणि निषेध मोर्चे रस्त्यावर येतात; मात्र हे ‘ह ...
नाशिक : प्रतिबंधित गुटखा व सिगारेट साठा करून विक्री करणाऱ्या भद्रकालीतील नॅशनल सुपारी दुकानावर गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त अशोक नखाते यांनी मंगळवारी (दि़१५) छापा टाकला़ या छाप्यामध्ये विविध कंपन्यांचा गुटखा व सिगारेट असा सुमारे सव्वातीन लाख रुपय ...
नाशिक : परवाना नसताना बनावट औषधे तयार करून त्यांची विक्री करून रुग्ण व नागरिकांच्या जिवाशी खेळणा-या आयुर्वेदिक डॉक्टरविरोधात पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ संशयित वीरेंद्र कुमारनसिंग गिरासे (रा. पेठकर प्लाझा, मखमलाबाद नाका, पंचवटी, ...
नाशिक : अवैध अग्निशस्त्रांचा वापर करून नाशिक परिक्षेत्रातील अहमदनगर शहर व जामखेड येथील खूनाच्या घटनेची विशेष पोलीस महानिरीक्षक विनय चौबे यांनी दखल घेऊन परिक्षेत्रात अवैध शस्त्रसाठा मोहिम राबविण्यात आली़ यामध्ये परिक्षेत्रातील जळगाव व नगर जिल्ह्यात सर ...
नाशिक : अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वार युवकाचा सोमवारी (दि़१४) उपचारादरम्यान मृत्यू झाला़ दिनेश जयस्वाल (वय २६, रा. संजयनगर, अंबडगाव, नाशिक) असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव असून, त्याच्यावर आडगावच्या वैद्यकीय महाविद्याल ...
नाशिक : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेले आरोग्य विद्यापीठ कंत्राटी कर्मचाऱ्यांचे उपोषण पोलिसांनी उधळून लावल्यानंतर दुसºया दिवशी आंदोलनकर्ते पुन्हा त्याच जागेवर येऊन बसले आहेत. पोलिसांनी काल आंदेलनकर्त्यांचा मंडप जप्त केल्यामुळे आंदोलनकर्ते भर उ ...