काळानुरूप बदलत्या परिस्थितीमुळे सामुदायिक वधूवर परिचय मेळावे व सामुदायिक विवाह सोहळे घेणे ही वर्तमानकाळाची गरज असल्याचे प्रतिपादन अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी केले. अध्यक्षस्थानी मंडळाचे अध्यक्ष शेखर निकुंभ होते. ...
येथील शुक्ल यजुर्वेदिय माध्यंदिन ब्राह्मण संस्थेच्या गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ, विद्यार्थी व पालकांची कान, नाक, घसा, रक्तदाब आदी संपूर्ण तपासणी कार्यक्रम सोमवारी (दि. २८) उत्साहात पार पडला. ...
राज्य सरकारने राज्यात ९९ लाख शिधापत्रिकाधारकांना रेशनमधून स्वस्त दरात धान्य पुरवठा करण्याचा निर्णय जाहीर केला होता. परंतु त्याची कार्यप्रणाली जाहीर केली नव्हती. आता मात्र याबाबत आदेश जारी करण्यात आला असून, त्यात प्रामुख्याने २०१३ मध्ये लागू करण्यात आ ...
फेब्रुवारी २०१७ मध्ये महापालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपाला मत द्या मी नाशिक दत्तक घेतो अशी घोषणा केली. नाशिककरांनी दत्तक नाशिकच्या भरोशावर महापालिकेवर भाजपाची एकहाती सत्ता आणली. यानंतर मुख्यमंत्र्यांनी २८ मे ...