जंगलात राहणारी, सांबर मारून खाणाऱ्या व त्याच्या कातडीचा वस्त्र म्हणून वापर करणाºया आदिवासी जमात़ सांबत तसेच पशुहत्येविरोधात या जमातीतीलच एकाने आपल्याच कुटुंबीयांशी केलेला संघर्ष ‘सांबरी’ या दोन अंकी नाटकाने प्रेक्षकांसमोर शुक्रवारी (दि़२१) उलगडला़ का ...
सरकारने हातफोड खडी बंद केल्याने आणि क्रशर ब्रेकरसारख्या यंत्राचा खडी फोडण्यासाठी वापर सुरू केल्याने लभान समाजाचा पारंपरिक हातफोड खडी व्यवसाय बंद होण्याच्या मार्गावर आहे. यामुळे लभान समाजावर उपासमारीची वेळ आली आहे. ...
मकरसंक्रातीला २० ते २५ दिवसांचा कालावधी शिल्लक असून संक्रांतीचे खास आकर्षण म्हणून पतंगोत्सव साजरा करताना वापरण्यात येणाऱ्या नायलॉनच्या मांजावर शासनाने बंदी घातली असली तरी, पंचवटी परिसरात चोरीछुप्यापद्धतीने सर्रास नायलॉन मांजाची विक्री केली जात असून, ...
राणेनगर येथील समांतर रस्त्यावर जात असलेल्या नॅनो कारने अचानक पेट घेतल्याची घटना शुक्रवारी (दि़२१) सकाळच्या सुमारास घडली़ सकाळी मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या नागरिकांसमोर झालेल्या या बर्निंग नॅनो कारमुळे त्यांच्या काळजाचा थरकाप झाला होता़ ...
मानवी जन्म फार मोठ्या पुण्याईने मिळाला असून भौतिक सुखात न गुरफटता या जीवनाचे सार्थक करण्यासाठी धर्माचे अधिष्ठान आवश्यक असल्याचे प्रतिपादन वर्तमान गच्छाधिपती आचार्य पुण्यपाल सुरीश्वरजी महाराज यांनी केले. ...
पुण्याहून नाशिकला जात आहात, तर सावधान..! कारण, याच रस्त्यावरील राजगुरुनगरातील ओढ्यावरील पूल तुम्हाला थेट यमसदनी धाडू शकतो. हा ब्रिटिशकालीन पूल रहदारीचे वजन पेलत असला, तरी त्याच्या साईडपट्ट्या मात्र जीर्ण होऊन केव्हाच ओढ्यावर लोंबकळत आहेत. ...
नाएसोच्या प्राथमिक विद्यालय, उंटवाडी शाळेत ३२वा वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष प्रा. दिलीप फडके होते. ...
सप्तशृंगगड :ढोल ताशांच्या व फटाक्यांच्या आतषबाजीत कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सकाळी अकरा वाजता जंगी स्वागत करण्यात आले. ...