अहिल्यानगर :प्रभाग सात ब मधील भाजप उमेदवार पुष्पाताई अनिल बोरुडे यांची बिनविरोध निवड.
सोलापूर : भिवंडी महापालिकेत सहाय्यक आयुक्त पदावर असलेल्या प्रकाश राठोड यांनी स्वेच्छा निवृत्ती घेऊन सोलापूर महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा घेतला निर्णय
३० जानेवारी रोजी अखिल भारत हिंदू महासभेच्या कार्यकर्त्यांनी अलीगड येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यावर गोळ्या झाडून शौर्य दिवस साजरा केला. याच दिवशी नथुराम गोडसेनी महात्मा गांधी यांची गोळ्या झाडून हत्या केली होती. देशासाठी बलिदान देणा-या राष्ट्रपित् ...
गेल्या दोन ते तीन वर्षांपासून निवडणुकीशी संबंधित काम करणा-या देशभरातील अधिका-यांच्या २८ फेब्रुवारीच्या आत बदल्या करण्याचे आदेश काढले आहे. बदल्या करताना स्वजिल्ह्यातील अधिका-यांना अन्य जिल्ह्यांत, तर एकाच ठिकाणी तीन वर्षे कार्यरत असलेल्यांनाही बाहेरचा ...
शिक्षणाच्या माध्यमातून उच्च पदावर पोहोचू शकतो, या आत्मविश्वासासह सकारात्मक विचार करून यशस्वीतेचे स्वप्न साकार करण्याचा निर्धार व्यक्त करीत विद्यार्थ्यांनी रायला महोत्सवातून निरोप घेतला. ...
वरखेडा : जो मनोभावे भगवंताची पुजा - अर्चा करतो, नामस्मरण करून भजतो त्याच्या भक्ती भाव ,सेवा पाहून भगवंताची प्राप्ती झाल्या शिवाय राहत नाही.असे प्रभूभाई पटेल यांनी सत्संग सोहळ्या प्रसंगी उपस्थित भाविक भक्तांशी हितगुज करतांना केले. ...
सिन्नर : तालुक्यातील भोजापूर खोरे परिसरातील चास येथे शेतातील पिकांना पाणी देत असतांना तरूणाचा सर्पदंश झाल्याने मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी घडली. ...