अहिल्यानगर :प्रभाग सात ब मधील भाजप उमेदवार पुष्पाताई अनिल बोरुडे यांची बिनविरोध निवड.
सोलापूर : भिवंडी महापालिकेत सहाय्यक आयुक्त पदावर असलेल्या प्रकाश राठोड यांनी स्वेच्छा निवृत्ती घेऊन सोलापूर महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा घेतला निर्णय
म्हसरूळ येथे असलेले श्री दिगंबर जैन तीर्थक्षेत्र गजपंथ जैन मंदिरास या वर्षी १३०वर्षे पूर्ण होणार आहेत. त्यानिमित्ताने अमृत महोत्सवाचे आयोजन १६ से १८ फेब्रुवारी रोजी करण्यात आले आहे. या कार्यक्र मास मुनिश्री प्रसन्नसागरजी तसेच मुनिश्री पीयुषसागरजी महा ...
राज्य परिवहन महामंडळाने शिवशाहीच्या माध्यमातून उत्पन्नात वाढ झाल्याचा दावा केला असला तरी शिवशाहीचे होणारे अपघात, प्रवासी संख्येतील घट आणि चालकांविषयी प्रवाशांना वाटणारा विश्वास याबाबतीत महामंडळ तोट्यातच असल्याचा आरोप महाराष्टÑ एस. टी. ड्रायव्हर कंडक् ...
स्वातंत्र्यपूर्व काळात भारत-पाक युद्धात महत्त्वाची जबाबदारी बजावलेल्या भारतीय वायुसेनेच्या ‘डकोटा डी-सी ३’ या लढाऊ विमानाचे तब्बल सात दशकानंतर गाझियाबादहून भरारी घेत नाशिकच्या ओझर विमानतळ येथे शुक्र वारी (दि.८) दुपारी साडेतीन वाजता आगमन झाले. यावेळी ...
प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने वाढत्या अपघातांवर नियंत्रण बसावे तसेच वाहनधारकांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे यासाठी संपूर्ण जिल्ह्यात रस्ता सुरक्षा अभियान राबविले जात आहे. ...
बहुजन समाज एकत्रित करण्यासाठी सर्वांनी जात-पात विसरून संघटित व्हावे. एकमेकांचे विचार एकमेकांपर्यंत पोहचवावेत. एकजुटीत जो आनंद असतो, तो स्वर्गातही नाही, असे प्रतिपादन हभप निवृत्ती महाराज गोतिसे यांनी केले. ...