अहिल्यानगर :प्रभाग सात ब मधील भाजप उमेदवार पुष्पाताई अनिल बोरुडे यांची बिनविरोध निवड.
सोलापूर : भिवंडी महापालिकेत सहाय्यक आयुक्त पदावर असलेल्या प्रकाश राठोड यांनी स्वेच्छा निवृत्ती घेऊन सोलापूर महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा घेतला निर्णय
प्रभाग ३० मध्ये भाजपच्या वतीने मराठमोळ्या खाद्यपदार्थ महोत्सवास उदंड प्रतिसाद लाभला. अजय मित्रमंडळ सभागृहाच्या प्रांगणात महोत्सवाचे उद्घाटन राष्ट्रीय स्वयं संघाचे सुरेश गायधनी यांच्या हस्ते करण्यात आले. ...
गोखले एज्युकेशन सोसायटीच्या विविध महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांचा पदवीदान समारंभ रविवारी (दि.१०) जल्लोषात पार पडला. पदवीदान सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव डॉ. मो. स. गोसावी यांच्यासह प्रमुख पाहुणे सागर अग्रवाल आदी उपस्थित होते. ...
तर पवारांना पाठींबा शक्य... शरद पवार यांना पंतप्रधानपदासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी पाठींबा दिल्याचे चित्रपटात नमुद असून त्याबाबत विचारणा केल्यानंतर भुजबळ म्हणाले की, शिवसेनेने नेहेमीच पाठींबा मराठी माणसाच्या हितासाठी सकारात्मक निर्णय घेतला आहे. आमचे ख ...
वसंतदादा साखर कारखान्यातील कर्मचाऱ्यानी थकीत पगार, कामगार करार व इतर मागण्यांसाठी २२ जानेवारीपासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे. मात्र, कारखाना भाडेतत्त्वावर घेतलेल्या धाराशीव कारखान्याचे अध्यक्ष व प्रशासकीय मंडळाने अद्याप या आंदोलनाची दखल घेतलेली नाह ...
नाशिक जिल्ह्यात गोदाकाठचे तापमान शनिवारी पहाटे शून्य अंश सेल्सिअस झाले होते. ऊसाचे पाचट, गवताची पाने यावरील दवबिंदू गोठले होते. मुंबईचे किमान तापमान ११ अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले. चालू हंगामातील हे सर्वाधिक कमी किमान तापमान आहे. ...
थंडीचा कहर शहरासह जिल्ह्यात सुरूच असून, शनिवारी (दि.९) किमान तापमानाचा पारा थेट ४ अंशांपर्यंत घसरला. त्यामुळे थंडीच्या कडाक्याने नाशिककर पुन्हा गारठले आहेत. हंगामातील ही सर्वाधिक नीचांकी नोंद ठरली असून, सर्वाधिक थंडीचे शहर म्हणून नाशिक राज्यात पुन्हा ...
‘आमच्या स्वर्गीय बापा तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात, तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो...’ अशी सुवर्णमहोत्सवी बाळ येशू यात्रोत्सवात हजारो भाविकांनी सामूहिक प्रार्थना म्हणत बाळ येशूच्या मूर्तीचे दर्शन घेत नवस पूर्ण केले. ...