महानगरपालिकेतर्फे पर्यावरण आणि जैव विविधतेच्या दृष्टीने नागरी देवराई प्रकल्प राबवण्यात येत आहे. देवराई योजनेंतर्गत नाशिकमधील निवडक उद्यानांमध्ये स्थानिक आणि दुर्मिळ वृक्षांची लागवड करण्यात येत आहे. ...
पाटोदा :- पाकिस्तान मुर्दाबाद ,पाकिस्तान मुर्दाबाद अशा घोषणा देत व संताप व्यक्त करीत पाटोदा ग्रामस्थांच्यावतीने पाकिस्तानचा पुतळा व टायर जाळून पुलवामा हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला. ...
सोशल मिडीयावर पाकीस्तानचा कठोर निषेध करण्यात आला. अनेकांनी त्यासाठी डीपी बदलले. तसेच सकाळपासूनच अनेक गु्रपवर गुडमॉर्निंग, विनोद पाठविण्यास मनाई करण्यात आली होती. शहीदांना श्रध्दांजली अर्पण करणारे तसेच पाकीस्तान विषयी संताप व्यक्त करणारे संदेशच पाठविल ...
दिंडोरीरोडवरील पुणे विद्यार्थी वसतिगृहाच्या काकासाहेब देवधर शाळा प्रशासनाच्या भोंगळ कारभाराच्या विरोधात संतप्त पालकांनी शुक्रवारी (दि.१५) सकाळी शाळेच्या प्रवेशद्वाराबाहेर आंदोलन करून शाळा प्रशासनाला धारेवर धरले. शाळेतील विद्यार्थ्यांना उद्भवणाऱ्या वि ...
मालेगाव स्टॅण्ड येथील पेट्रोलपंपावरून चिंचबनात पैसे पोहोचवण्यासाठी जाणाऱ्या हेल्परच्या हातातून दुचाकीवरून आलेल्या दोघा भामट्यांनी ५० हजार रुपयांची रोकड असलेली बॅग पळवून नेल्याची घटना बुधवारी (दि.१३) रात्री सव्वाअकरा वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकर ...
नाशिक : पंचवटीतील शिवनगर भागात राहणाऱ्या २७ वर्षीय महिलेचा प्रसूतीदरम्यान नाशिकरोड येथील एका खासगी रुग्णालयात संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना घडली असून, संबंधित महिलेच्या पतीने महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्याकडे धाव घेत संशयास्पद माता मृत्यूची ...
नांदूरवैद्य -: इगतपुरी तालूक्यातील साकुर येथे शुक्रवारी दुपारी सुमारे तीन एकर ऊस जळून खाक झाला आहे. हा ऊस जळल्यामुळे शेतक-याचे जवळपास दोन लाख रूपयांचे नुकसान झाले आहे. ...