ओझर : भारतीय वायूदलातर्फे पाकिस्तानातील बालाघाट येथील जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा कंट्रोल रूम उध्वस्त करून हजार किलोचा बॉम्ब टाकण्यात आला. यात सुमारे २०० ते ३०० आतंकवाद्यांना यमसदनी धाडण्यात आले. ...
महापालिकेच्या स्थायी समितीच्या निवडणुकीत भाजपाचा एक सदस्य कमी जात असून, त्यामुळे सेनेचा एक सदस्य वाढविण्यासाठी यापक्षाने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. ...
मखमलाबाद शिवारात गांधारवाडी नाल्याजवळ लागून असलेल्या निवृत्ती पिंगळे यांच्या शेताच्या बांधावरील तीस फूट उंचीच्या सागाच्या झाडावर बिबट्याने मारलेले श्वान नेऊन ठेवल्याने शेतकरी चक्रावून गेले आहेत. ...
निमा-जीआयझेड इनोव्हेशन फॅसिलिटेशन सेलच्या माध्यमातून उद्योग- शिक्षणसंस्था यांच्यात समन्वय व नवनिर्मितीस चालना मिळणार असल्याचा विश्वास जीआयझेडचे उपक्रम संचालक चमनलाल धांडा यांनी व्यक्त केला. ...
बारावीची परीक्षा सुरू होऊन तीन दिवस उलटले असून, या पहिल्या तीन दिवसांमध्येच नाशिक विभागातील जळगाव जिल्ह्याने आघाडी घेतली आहे. जळगावमध्ये बारावीच्या पहिल्या पेपरपासूनच सर्वाधिक कॉपी प्रकरणे समोर आली असून, त्यानंतर सलग दोन दिवस जळगावचे नाव कॉपी प्रकरणा ...
गुरू म्हणजे जीवनात आनंदाची अनुभूती सुरू करणारी गुरुकिल्ली आहे. उपधान तपामध्ये गुरूंचे ऐकलेले प्रवचन हेच पुढील आयुष्यात वाईट गोष्टींपासून परावृत्त करण्यासाठी मार्गदर्शक ठरणार आहे, असे प्रतिपादन जैनाचार्य पुण्यपाल सुरीश्वरजी महाराज यांनी केले. ...