हर हर महादेव... जय भोले... बम बम भोलेचा गजर करत हजारो भाविकांनी शहरातील महादेवाच्या मंदिरांत दर्शनासाठी गर्दी केली होती. विविध धार्मिक कार्यक्रमांनी पारंपरिक पद्धतीने महाशिवरात्र सर्वत्र साजरी झाली. ...
महाशिवरात्रीनिमित्त गंगापूरच्या सोमेश्वर महादेव मंदिरात भाविकांची गर्दी उसळल्याचे चित्र पहावयास मिळाले. सोमेश्वर मंदिर संस्थानच्या वतीने गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी सीसीटीव्हीची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच वाहतूक नियंत्रणासाठी पोलिसांचा फौजफाट ...
ओम नम: शिवाय.. ओम नम: शिवाय, हर हर भोले नम: शिवायच्या गजरामध्ये परिसरातील श्री महादेव मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त दिवसभर भाविकांनी पूजा करून दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती. ...
हर हर महादेव, बम बम भोले असा जयघोष करीत सोमवारी (दि.४) शेकडो भाविकांनी पंचवटीतील गंगाघाटावर असलेल्या श्री कपालेश्वर महादेव मंदिरासह अन्य ठिकाणच्या शिवमंदिरात शेकडो भाविकांनी महाशिवरात्रीचे औचित्य साधून भगवान महादेवाचे दर्शन घेतले. ...
राग श्री, राग केदार यांहस अनेक भावुक स्वर आंतरराष्टÑीय ख्यातीचे व्हायोलिनवादक मानसकुमार यांच्या व्हायोलिनमधून उमटले आणि व्हायोलिनच्या जादूई संगीताची अनुभूती रसिकांनी घेतली. ...
सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना आपल्या कक्षा सोडून मोठे होताना विविध पातळीवर बदल करणे गरजेचे आहे. त्यासाठी उद्योगाच्या विकासाचा प्रवास हा मानसिकतेतील बदलासोबतच दृष्टिकोनातील बदलावर अवलंबून आहे. ...
‘मोगरा फुलला’, ‘उगीचंच काय भांडायचं’, ‘माझ्या मामाच्या लग्नाला यायचं हं’ आदी सुरेल गीतांच्या सादरीकरणाने नाशिककर रसिक मंत्रमुग्ध झाले. निमित्त होते, समर्थ बँकेच्या रौप्यमहोत्सवाच्या पार्श्वभूमीवर देशस्थ ऋग्वेद मंगल कार्यालयात सोमवारी (दि.४) आयोजित सल ...