सिन्नर : शिक्षकांनी विद्यार्थ्यांवर भारतीय संस्कृतीचे जतन करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन प.पू. गुरुमाउली अण्णासाहेब मोरे यांनी केले. भगूर येथे नाशिक जिल्हा शिवसेनेच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. त्यावेळी गुरुमाउली मोरे बोलत हो ...
भऊर : वीर एकलव्य जयंती निमित्त भऊर. ता.देवला येथे सकाळी प्रतिमा पुजन आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर सायंकाळी गावातून सवाद्य मिरवणुक काढण्यात आली. ...
निवडणूक आयोगाने या लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच निवडणुकीच्या कामासाठी नेमल्या जाणा-या कर्मचा-यांची नावे, पत्ते, कार्यालयाची माहिती हुद्यासह विचारली असून, या कर्मचा-यांच्या भ्रमणध्वनीसह माहिती आयोगाला कळविण्यात आली आहे. आयोगाच्या मते निवडणूक तारखा घोष ...
शरद पवार यांच्या राजकीय भूमिकेविषयी कोणीही अंदाज बांधू शकत नाही हे नव्याने सांगण्याची गरज नसली तरी, आता मात्र निवडणूक ऐन तोंडावर आल्यामुळे सर्व विरोधी पक्षांना बरोबर घेऊन निवडणुकीला सामोरे जाण्यामागे पवारांचे गणित विद्यमान सत्ताधाऱ्यांना हटविण्याचे आ ...
अभियांत्रिकी प्रवेशासाठी अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने नवीन मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या असून, नवीन नियमानुसार तंत्रशिक्षण पदवीकेनंतर थेट अभियांत्रिकी पदवीच्या द्वितीय वर्ष प्रवेशाच्या जागांमध्ये १० टक्के कपात करण्यात आली आहे. यापूर्वी अभियांत्र ...
लोहोणेर : - येथे महाराष्ट्र महिला जीवोन्नती अभियान अंतर्गत गावातील महिला बचतगटांना पाच दिवसांचे ग्रामसंघ बांधणी प्रशिक्षण समारोप कार्यक्र मप्रसंगी महिला सभा घेण्यात आली. ...