केंद्रशासनाच्या आरोग्य विभागाच्या वतीने लसीकरणाच्या कार्यक्रमाअंर्तगत नाशिक आणि मालेगाव महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना देण्यात आलेल्या मोबाइल अॅपमध्ये चक्कअश्लील चित्रफिती आढळल्या असून, त्यामुळेच शहरात खळबळ उडाली आहे. एका एनजीओमार्फत प्रशिक्षण देताना ह ...
विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात महिला दिनाच्या निमित्ताने अनेक वर्षांपासून सेवा बजावणाऱ्या महिला अधिकारी कर्मचाऱ्यांना आरोग्यवर्धिनी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. ...
सटाणा नगर परिषदेच्या पाणीपुरवठा योजनेच्या जलवाहिनी कामाला गुरुवारी सुपलेदिगर येथून पोलीस बंदोबस्तात सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर काठरे चौफुलीवर गुरुवारी तब्बल ९ तास तळ ठोकून असलेल्या आदिवासी महिलांनी शुक्रवारी दुसऱ्या दिवशीदेखील ...
उपजिल्हा रु ग्णालयातील लॅबला विविध तपासण्या करण्यासाठी लागणाऱ्या रसायनाचा शासनाकडून गेल्या दोन महिन्यांपासून नियमित पुरवठा होत नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली. ...
रेणुका मंदिराशेजारील घाटामध्ये मालेगाव डेपोची मालेगाव नाशिक बस क्र मांक एम एच 40 वाय 59 40 ही बस मालेगाव कडून नाशिकला जात असताना घाटामध्ये रस्त्याच्या बाजूला उलटली. ...
धावत्या रेल्वेच्या वातानुकूलित डब्यात शिरून चोरी करणाºया दोन हायप्रोफाइल चोरांना इगतपुरी रेल्वे पोलिसांनी अटक केली असून, त्यांच्याकडून मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असल्याची माहिती लोहमार्ग पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संजोग बच्छाव यांनी दिली. ...