लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

साहित्य मेळाव्यात महिला दुर्लक्षित - Marathi News | Women ignored literature gathering | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :साहित्य मेळाव्यात महिला दुर्लक्षित

साहित्य संमेलनांमध्ये महिलांचा सहभाग कमी असतो. महिलांना दुर्लक्षित ठेवले जात असल्याने त्यांच्या समस्या, व्यथा समाजासमोर येत नाहीत. महिलांनी लेखणीच्या मर्यादा तोडून पुढे यावे, व्यक्त व्हायला शिकावे, असे प्रतिपादन साहित्यिक सुनंदा पाटील यांनी केले. ...

चाडेगाव परिसरात बिबट्याचा कुत्र्यावर हल्ला - Marathi News | A leopard attack in Chadgaon area | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चाडेगाव परिसरात बिबट्याचा कुत्र्यावर हल्ला

चाडेगाव मानकर वस्ती येथे घराबाहेर बांधलेल्या पाळीव कुत्र्यावर बिबट्याने हल्ला करून ठार केले. यामुळे परिसरात बिबट्याचे वास्तव्य असल्याचे निदर्शनास आल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. ...

नाशिकची स्वच्छतेत क्रमवारी घसरली,  खंत वाटते की अभिमान? - Marathi News | Nasik's cleanliness slipped down, pride seems proud? | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकची स्वच्छतेत क्रमवारी घसरली,  खंत वाटते की अभिमान?

शहर स्वच्छ करण्यासाठी महापाालिकेसारखी केवळ यंत्रणा असून उपयोग नाही. यंत्रणेचा कमीत कमी वापर व्हावा अशी स्वच्छता नागरीकांच्या मानसिकतेतून तयार होते. तीच होत नसेल तर स्पर्धा आणि त्यात मिळालेले गुण क्रमवारी हा साराच विषय गौण आहे, शिवाय अस्वच्छता हा कधीह ...

राज्यातील महानगरांमध्ये कचरा वर्गीकरण हीच मोठी समस्या: सुलक्षणा महाजन - Marathi News | Garbage Classification is a big problem in the metropolis of the state: Sulakshana Mahajan | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राज्यातील महानगरांमध्ये कचरा वर्गीकरण हीच मोठी समस्या: सुलक्षणा महाजन

महानगरपालिका मोठ्या असल्या तरी स्वच्छतेचे निकष पाळत नाहीत, कचरा वर्गीकरण एकतर होत नाही, दुसरी बाब म्हणजे कचऱ्याची शास्त्रोक्त विल्हेवाट लावण्याची प्रक्रिया होत नाही. त्यामुळेच राज्यातील महानगरांची पिछेहाट झल्याचे मत नगररचना रचना तज्ज्ञ सुलक्षणा महाजन ...

मतदारांसाठी इव्हीएमचे प्रात्यक्षिक - Marathi News | EVM demonstration for voters | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मतदारांसाठी इव्हीएमचे प्रात्यक्षिक

दिंडोरी येथील तहसील कार्यालयात सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, नागरिक यांच्यासाठी इव्हीएम मशीनचे प्रात्यक्षिक दाखवून कार्यशाळा घेण्यात आली. ...

पॉलिजेंटामध्ये राष्टÑीय सुरक्षा सप्ताह साजरा - Marathi News | Celebrate the National Safety Week in Polygenta | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पॉलिजेंटामध्ये राष्टÑीय सुरक्षा सप्ताह साजरा

अवनखेड येथील पॉलिजेंटा टेक्नॉलॉजिस लिमिटेड या कंपनीत राष्टÑीय सुरक्षा सप्ताह विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला तसेच ८ मार्च रोजी महिलादिनीही कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ...

येवल्यात हातमाग व्यवसायावर कार्यशाळा - Marathi News | Workshop on handloom business in Yeola | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :येवल्यात हातमाग व्यवसायावर कार्यशाळा

येवला येथे केंद्र शासनाच्या वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या वतीने ‘हातमाग व्यवसायात तंत्रज्ञानाचा वापर’ या विषयावर कार्यशाळा संपन्न झाली. ...

येवला तालुक्यात दुष्काळाची तीव्रता गडद - Marathi News | Due famine in Yeola taluka is dark | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :येवला तालुक्यात दुष्काळाची तीव्रता गडद

दोन महिन्यांपासून शेतकऱ्यांना आपली स्वत:ची जनावरे चाऱ्याअभावी दुरापास्त होत चालली असून, दररोज नित्यनेमाने जनावरांना हिरवा चारा महागड्या दराने उपलब्ध करून जनावरे सांभाळण्याची नामुष्की शेतकरीवर्गावर ओढवत आहे. त्यात गत एक महिन्यापासून उष्णता अचानक प्रचं ...