पुनंद पाणीपुरवठा योजना लवकरात लवकर पूर्ण करावी तसेच या योजनेचे काम तातडीने सुरू करावे, या मागणीसाठी शहरातील सर्वपक्षीय नेत्यांनी तहसीलदार जितेंद्र इंगळे यांना निवेदन दिले आहे. ...
निफाड तालुक्यातील नांदूरमधमेश्वर पक्षी अभयारण्याच्या परिसरात गोदावरी नदीपात्रात अवैधपणे वाळू उपसा करणारा ट्रॅक्टर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकून जप्त केला. यावेळी वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर व ट्रॉली सोडून फरार झाले ...
सुरगाणा तालुक्यातील पांगारणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी रुग्णवाहिका मिळावी यासह विविध मागण्यांसाठी येथील आदिवासी बांधवांनी पंचायत समितीसमोर एकदिवसीय धरणे आंदोलन केले. ...
दिंडोरी तालुक्यातील मातेरेवाडी येथे जाधव वस्तीवर राहणाऱ्या देवीदास शरद जाधव (५३) या शेतकऱ्यावर बिबट्याने शनिवारी (दि.९) पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास हल्ला करत गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. ...
गंगापूर धरण व समूहात दिवसागणिक पाण्याची पातळी खालावत चालली असल्याने पिण्याच्या पाण्याची टंचाई भासण्याची चिन्हे दिसू लागताच, शनिवारी शासकीय सुटीच्या दिवशी पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांनी पोलीस फौजफाटा घेऊन कश्यपी धरणातील पाणी सोडण्याचा प्रयत्न प्रकल ...
नाशिक तालुक्यातील गिरणारे गावाजवळील रानवस्तीतील नागटेंबी (नाईकवाडीरोड) येथील शेतात आपल्या मुलासोबत दुपारच्या सुमारास शेतात काम करीत असताना अचानक बिबट्याने शेतकऱ्यावर पाठीमागून हल्ला केला. ...