भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) लागू केलेल्या नव्या नियमांमुळे १ फेब्रुवारीपासून देशभर दूरचित्रवाहिन्या पाहण्यासाठीचे समान शुल्क निश्चित करण्यात आले असून, ग्राहकांना त्यांच्या आवडीचे चॅनल निवडण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. परंतु, या नव्या व ...
जंगलं सुरक्षित राहिली तर पृथ्वी टिकेल, त्यामुळे ‘जंगल वाचवा, वसुंधरा वाचवा’ अशी हाक दिली जाते. नाशिक पश्चिम वनविभागाच्या अखत्यारित हरसूल वनपरिक्षेत्रात गुजरात सीमेलगत असलेल्या आदिवासी भागात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला वनरक्षक येथील मौलिक ...
उन्हाची तीव्रता व असह्य उष्णतामान या पार्श्वभूमीवर कलिंगडाचा वापर वाढला आहे. मुंबई भागातील डहाणू, पालघर या खाडीपट्यात मोठ्या प्रमाणावर कलिंगडाचे उत्पादन घेण्यात येते. त्याबरोबर अलिबाग परिसरातही कलिंगड उत्पादनाचा नावलौकिक आहे. ...
कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकटांचा सामना करताना शेतकरी पूर्णपणे हवालदिल झाला आहे. द्राक्षपंढरी अशी ओळख असलेल्या नाशिक जिल्ह्यातील प्रमुख नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या द्राक्ष पिकाच्या भावात कमालीची घसरण झाल्याने द्राक्ष उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थ ...