मुंबई - भांडुपच्या गावंड कंपाउंड येथील मतदान केंद्राबाहेर शिंदे सेना आणि उद्धव सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, आमदाराकडून मतदारांना दमदाटी केल्याच्या आरोपावरून कार्यकर्ते भिडले
नवी मुंबई - नेरूळ प्रभाग २५ मधील मतदानयंत्रात बिघाड, मतदारांसह उमेदवारांनीही व्यक्त केली नाराजी, तक्रार दिल्यानंतर मतदान यंत्र बदलण्यात आले
नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 : सकाळी 7.30 ते 9.30 वाजेपर्यंत 8.18% मतदान
सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ : सकाळी ९.३० वाजेपर्यंत ६.८६ % मतदान
नाशिक : नाशिक लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेकडून उमेदवारी मिळविण्यासाठी दररोज नवनवीन दावेदार पुढे येऊन आपल्या विजयाचे दावे करीत असल्यामुळे उमेदवारीसाठी ... ...
खमताणे : आदिवासीबहुल बागलाण तालुक्यात रोजगार देणारी रोहयो योजना कागदावरच राहिली आहे. अमुक एक योजना आहे व यासाठी कोणाकडे कसा, कुठे अर्ज करायचा, याची माहितीच नसल्याने आदिवासींवर रोजगारासाठी शेजारचे जिल्हे अथवा गुजरातमध्ये स्थलांतर करण्याची वेळ आली आहे. ...
सुरगाणा : लोकसभा निवडणूक काळात सर्व पक्षियांनी शांतता ठेवून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन येथील तहसिलदार दादासाहेब गिते यांनी नव्याने अंमलात आणलेल्या मतदान यंत्राविषयी (व्हीव्हीपॅट) माहिती देताना केले. ...
मालेगाव मध्य : शहरातील दत्तनगर भागात सर्व्हे नं. १६८/६९ मध्ये १३ घरांचे अतिक्रमण काढण्यास गेलेल्या मनपाच्या अतिक्रमण विरोधी पथकाच्या कारवाईस विरोध करीत नागरिकांनी ठिय्या आंदोलन केले. ...
मनमाड : शहरात पाणी टंचाईच्या झळा जाणवू लागल्या असून येथील श्रावस्ती नगर भागात विस दिवस उलटून ही पाणीपुरवठा करण्यात न आल्याने संतप्त महिलांनी पालिकेवर हंडा मोर्चा काढला. ...
आचारसंहिता सुरू होऊन प्रशासन व्यवस्था निवडणुकीच्या कामात व्यस्त असताना जिल्हाधिकारी बालसुब्रह्मण्यम राधाकृष्णन् यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरज मांढरे यांची नियुक्ती करण्यात आली आह ...
दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून राष्टÑवादीकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता कमी दिसू लागताच राष्टÑवादीच्या प्रवक्त्या डॉ. भारती पवार यांनी भाजपाचे कमळ हाती घेण्याचा निर्णय घेतला असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. खुद्द भारती पवार यांनी मात्र त्याचा इन्कार ...