चालू महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कमाल तापमानाचा पारा ३४ अंशांपर्यंत स्थिरावत होता; मात्र आठवडाभरापासून पुन्हा तापमानात वाढ होऊ लागल्याने उन्हाच्या झळा तीव्र झाल्या आहेत. ...
रमजान पर्व म्हणजे निर्जळी उपवासांचा अर्थात रोजांचा महिना. या महिन्यामध्ये हजरत मुहम्मद पैगंब र साहेबांच्या शिकवणीची अंमलबजावणी करत प्रौढ मुस्लीम सुर्योदयापुर्वी अल्पोहार (सहेरी) करत उपवासाला प्रारंभ करतो आणि सुर्यास्तानंतर काही मिनिटांनी उपवास सोडतो. ...
नाशिक पोलीस आयुक्तालयातील सर्वच पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी तसेच पोलीस कर्मचाऱ्यांचे एप्रिलचे वेतन अद्याप बँकेत जमा न झाल्याने पोलिसांमध्ये नाराजी पसरली आहे. ...
नाशिक जिल्ह्यात सुमारे साडेसात हजार सभासद असलेल्या क्रांतिवीर व्ही. एन. नाईक संस्थेच्या विद्यमान संचालक मंडळाचा कार्यकाळ संपण्यास अजून दोन महिन्यांपेक्षा अधिक वेळ असून, त्याबाबतचा निर्णय घेण्यास अजून बराच कालावधी आहे. ...
नाशिक : राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या गणवेशामध्ये सत्तर वर्षांत प्रथमच बदल करण्यात आला आणि मागीलवर्षी कर्मचाऱ्यांना थेट गणवेश शिवूनही ... ...