ज्येष्ठांनी आयुष्याकडे सकारात्मकपणे पहावे. शिस्त, छंद जोपासावेत, सतत वाचन, लिखाण केल्यास गर्दीत एकटे राहणार नाहीत. स्पर्धा जगाशी न करता स्वत:शी करावी. असे केल्यास ज्येष्ठपण हेदेखील रम्य होईल, असे प्रतिपादन समुपदेशक स्वाती पाचपांडे यांनी केले. ...
महानुभाव पंथातील आधारवड व उपाध्य कुलभूषण आचार्यप्रवर महंत सरळबाबा यांचे नाशिक येथे बुधवारी (दि़ २२) पहाटे ५ वाजता अल्पशा आजाराने निधन झाले़ ते ८० वर्षांचे होते़ ...
तथाकथित सुशिक्षित वर्गातील स्त्रियांकडून जगण्याच्या स्वातंत्र्याचा पुरस्कार केला जातो. परंतु आजच्या युगात जगण्याचा आनंद घेताना आपली संस्कृतीशी नाळ तुटणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. ...
अवघ्या पंधरा दिवसांवर पावसाळा ऋतू येऊन ठेपला असून, त्यानिमित्त नाशिकरोड विभागात मनपाकडून जेसीबीच्या साह्याने नाले व गटारी साफसफाई व स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे. ...
सावन कृपाल रुहानी मिशन, नाशिक शाखा यांच्या वतीने संत राजिंदरसिंह ध्यान केंद्र, दर्शन फार्म, म्हसरूळ येथे दोनदिवसीय सायन्स आॅफ स्पिरिच्युअलिटी या आध्यात्मिक संस्थेच्या युवा सेवादारांची परिषद संपन्न झाली. ...
असंघटित कामगार दिवसाला १० ते १४ तास काम करतात. कोणत्याही सोयी-सुविधा आणि सवलती नाहीत. नोकरीची हमी किंवा कसलीही सुरक्षितता नाही, नियमितपणे काम असे ठरलेले नाही, कामाच्या ठिकाणी अपघात झाल्यास नुकसानभरपाई नाही, भविष्य निर्वाह निधी आणि विमा पॉलिसीचा प्रश् ...
सौजन्य महिला विकास संस्थेतर्फे वर्धापन दिनानिमित्त खंबाळे येथील श्रीमती गार्डा अनाथ बालकाश्रमात झालेल्या कार्यक्र मात मुलांना वह्या, टीफिन बॉक्स व वॉटरबॅगचे वाटप करण्यात आले. ...