महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे पुरेसे मनुष्यबळ नसल्याने ९० कर्मचारी मानधनावर भरण्याच्या प्रशासनाच्या प्रस्तावास सीटूप्रणित नाशिक महानगरपालिका कामगार कर्मचारी संघटनेच्या वतीने विरोध करण्यात आला आहे. ...
येथील स्वामी विवेकानंद जलतरण तलावात रविवारी (दि. २६) सकाळी तलावात पोहत असलेला तरुण बुडत असल्याचे लक्षात येताच जीवरक्षकांनी त्यास त्वरित बाहेर काढून त्याचे प्राण वाचवले. ...
कॉम्बॅट आर्मी एव्हीएशनच्या(कॅटस्) प्रवेशद्वारावर तैनात असलेल्या फिर्यादी सुभेदार जयदेव जोशी यांच्याकडे १० डिसेंबर २०१८ रोजी आणून दिले होते. त्यानंतर सदरचे ओळखपत्र तपासणी करता त्यांनी वरिष्ठ अधिकारी कुमार मोहंती यांच्याकडे सोपविले. ...
लोकमत न्यूज नेटवर्क एकलहरे: उन्हाळ्यामुळे वीजेची मागणी वाढल्याने परळी व्यतिरिक्त राज्यातील सर्वच वीज निर्मिती केंद्रातून पूर्ण क्षमतेने वीज निर्मिती ... ...
नाशिक : केरळ पूरग्रस्तांसाठीची आर्थिक मदत, दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांना पास सवलत तसेच दुष्काळग्रस्तांसाठी विशेष भरती अशी सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या ... ...
अतिरेक्यांना ब्लॅक कॅट कमांडो आधुनिक शस्त्रांद्वारे चोख प्रत्युत्तर देत हल्ला परतवून लावतात. सुरक्षाव्यवस्था तपासण्यासाठी सुमारे चार तास रंगीत तालीमचा (मॉकड्रिल) हा भाग असल्याचे जाहीर केले जाते आणि प्रत्येकाचाच जीव भांड्यात पडतो. ...
शिक्षण उपसंचालक कार्यालयाला बालभारतीकडून अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या माहिती पुस्तिका मिळण्यास सुरुवात झाली अशून रविवारी (दि.१६) दुपारपर्यंत सुमारे ८ हजार पुस्तिका उपसंचालक कार्यालयाला प्राप्त झाल्या आहेत. आरक्षण तक्ता तयार करण्याच्या कामातील विलंबामु ...