तालुक्यातील पूर्व भागात गेल्या दोन दिवसांपासून बिबट्याने दुचाकीस्वारांवर हल्ले चढविल्याने परिसरात मोठी घबराट पसरली आहे. परिसरातील जनावरांना भक्ष्य करणाऱ्या बिबट्याने आता मानवांवरदेखील झडप घातल्याने परिसरात अनेक गावांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. ...
महाराष्टतील विद्यापीठांमध्ये लोककवी वामनदादा कर्डक यांच्या नावे अध्यासन व्हावे यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना अखेर यश आले आहे. नाशिक- मधील मुक्त विद्यापीठा- नंतर आता औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात वामनदादांच्या नावाने अध् ...
उन्हाळ्यामुळे विजेची मागणी वाढल्याने परळी व्यतिरिक्त राज्यातील सर्वच वीजनिर्मिती केंद्रातून पूर्ण क्षमतेने वीजनिर्मिती होत आहे. सध्या महानिर्मितीच्या थर्मल, गॅस, हायड्रो, सोलर व इतर स्रोतांच्या माध्यमातून १६,४१९ मेगावॉट वीजनिर्मिती होत आहे. ...
वालदेवी नदीच्या पात्रालगत पाथर्डी शिवारातील वाडीचे रान भागात असलेल्या गोगली वस्तीवर बिबट्याने हजेरी लावून तीन शेळ्या फस्त केल्याची घटना उघडकीस आली आहे. बिबट्या आल्याचे लक्षात येताच रहिवाशांनी आरडाओरड केल्याने बिबट्याने धूम ठोकली. ...
लग्न सोहळ्यात तांदळाच्या ‘अक्षता’ आशीर्वादासाठी टाकल्या जातात. हे तांदूळ सामान्यत: वाया जातात, पायदळी तुडवल्या जातात. मात्र, ही परंपरा खंडित करून नाशिकच्या सोनार-मोरे कुटुंबीयांनी अक्षतांऐवजी कुस्करलेल्या फुलांचा वापर केला ...
दिंडोरीरोडवरील म्हसरूळ शिवारात म्हसोबावाडीतील रहिवाशांना मनपा प्रशासनाने घरपट्टी लागू केली असली तरी आजही पिण्याचे पाणी, रस्ते, पथदीप, साफसफाई यांसारख्या विविध नागरी समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. ...
ज्येष्ठ तबलावादक झाकीर हुसेन यांचे शिष्य आदित्य कल्याणपूर यांच्या ताल तीनतालातील उठाण, पेशकार, कायदे, रेले यांसह पंजाब घराण्याच्या विविध बंदिशींच्या तबलावादनाची जादू नाशिककरांना अनुभवायला मिळाली. ...