महापालिकेच्या पंचवटी घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत परिसरातील ८०हून अधिक बेशिस्त नागरिकांवर एप्रिल व मे महिन्यात घनकचरा अधिनियम अन्वये दंडात्मक कारवाई करण्यात येऊन सुमारे एक लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आल्याने दोन महिन्यांत पंचवटी महापालिका लखपती झ ...
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्ताने शहर परिसरात विविध राजकीय पक्ष तसेच सामाजिक संघटनांच्या वतीने अभिवादन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ...
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल मंगळवारी (दि.२८) जाहीर करण्यात आला असून, नाशिक विभागातून यावर्षीही बारावीच्या परीक्षेत मुलींनीच बाजी मारली आहे. फेब्रुवारी/मार्च २०१९ मध्ये नाशिक व ...
सुरत येथील आग दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध इमारतींमधील अग्निप्रतिबंधात्मक उपाययोजनांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. २००८ मध्ये यासंदर्भात शासनाने कायदा आणि नियम ठरवल्यानंतर केवळ डॉक्टरांना वेठीस धरणाऱ्या महापालिकेने आजवर स्वागत हाइटस ही एकमेव इ ...
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या वतीने घेण्यात येणारे २०२० मधील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिकनगरीत घेण्यात यावे, अशी मागणी नाशिक सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने करण्यात आली आहे. ...
प्रखर हिंदुत्वादी आणि जहाल क्रांतिकारक स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्या कष्टाचे मोल जाणणाऱ्या विचारांचे सरकार पुन्हा सत्तारूढ झाले आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने केलेल्या घोषणेमुळे येत्या पाच वर्षांत तरी त्यांना भारतरत्न हा सर्वाेच्च न ...
स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी स्थापन केलेल्या अभिनव भारत संस्थेच्या वाड्याचे नूतनीकरण करून आधुनिक स्मारक साकारण्यासाठी यापूर्वी केवळ घोषणाच झाली असून, सार्वजनिक बांधकाम खात्याने पर्यटन मंत्रालयाला आराखडा सादर केला आहे. ...