: येथील कीर्ती कलामंदिर कथक नृत्य संस्थेच्या सहसंचालक तथा ज्येष्ठ नृत्यांगना रेखा नाडगौडा यांच्या शिष्या अदिती नाडगौडा-पानसे यांना भारत सरकारची ज्युनिअर रिसर्च फेलोशिप जाहीर झाली आहे. ...
मुलांच्या मनात चाललेले विचार आणि भावनांचे महाभारत जाणून घ्यायचे असेल तर ‘मुलांच्या मनात डोकावताना’ ही पुस्तकरूपी गीता प्रत्येक पालक आणि शिक्षकाने वाचायलाच हवी, असे विचार महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी मांडले. ...
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या ११३व्या वर्धापन दिनानिमित्त २०१८ या वर्षातील डॉ. बाबुराव लाखे स्मरणार्थ ‘वैशिष्ट्यपूर्ण शाखा पुरस्कार’ नुकताच महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या नाशिकरोड शाखेस पुण्यात एका दिमाखदार सोहळ्यात प्रदान करण्यात आला. ...
देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याच्या प्रेरणेने झपाटून गेलेले सावरकर, ज्वलंत देशभक्ती आणि क्रांतिकारी विचारांना जन्म देणारे सावरकर, त्यांना झालेली जन्मठेपेची शिक्षा आणि तुरुंगामधून झालेली सुटका, असे धगधगते व्यक्तिमत्व विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवन ...
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त शहरातील विविध संस्था-संघटनांच्या वतीने अभिवादन करण्यात आले़ स्वातंत्र्यवीर सावरकर एकता संघटनेच्या वतीने स्वा़ सावरकर यांच्या प्रतिमेस एकनाथ शेटे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला़ ...
भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारांचे प्रेरणास्थान असलेल्या स्वातंत्र्यवीर वि़ दा़ सावरकर यांच्या १३६व्या जयंतीनिमित्ताने बागेश्री वाद्यवृंदातील कलाकारांनी सावरकरांनी रचलेली वैविध्यपूर्ण गाणी ताला-सुरात सादर करीत त्यांना संगीतमय अभिवादन केले़ ...
न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून घेत दत्तू व आशा यांना तडजोडीसाठी वेळ दिला. यादरम्यान, दत्तूचे वकील अॅड. चार्वाक कांबळे तर आशा भोकनळ यांच्याकडून अॅड.अर्चना शर्मा यांनी आपआपसांत तडजोड केली. न्यायालयापुढे सहा वाजता पुन्हा सुनावणी होऊन दत्तून ...