आम्ही सुवर्णकार मंडळातर्फे आयोजित सर्वजातीय वधू-वर, पालक परिचय मेळाव्यात ११ जोडप्यांचा सामुदायिक विवाह लावून देण्यात आला. तर वधू-वर परिचय मेळाव्यात सात इच्छुकांचा विवाह निश्चित करण्यात आला. ...
जेलरोड नारायणबापूनगर येथे वाहनांच्या काचा फोडून दहशत माजविणाऱ्या व जेलरोड भागात भाईगिरी, टवाळखोरी करणाºया गुंडांचा बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. ...
वडाळागावातील मांगिरबाबा चौक ते पांढरी आई चौक या शंभर फुटी रस्त्यालगत छोट व्यावसायिक, टपरीधारकाचे अतिक्रमण वाढल्याने वाहतुकीस अडथळा होत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. ...
डॉक्टरांचे रूग्णांसोबत असलेले आपुलकीचे आणि जिव्हाळ्याचे नातेसंबंध समाजातील काही अपप्रवृत्तींमुळे निश्चितच धोक्यात आले आहे; मात्र समाजातून निर्माण होणाऱ्या या अपप्रवृत्तीदेखील समाजच थांबवू शकतो. त्यासाठी नागरिकांनी संयम बाळगणे गरजेचे आहे. ...
कारभार ऑनलाइन केला की, त्यात मानवी हस्तक्षेप कमीत कमी होतो त्यामुळे भ्रष्टाचाराला संधी मिळत नाही आणि काम वेगाने होते असा त्या मागील उद्देश होय पण प्रत्यक्षात घडले भलतेच. ...
सिन्नर : कांदा निर्यातीवरील १० टक्के अनुदान केंद्र शासनाने बंद केल्यानंतर पहिल्याच दिवशी त्याचा परिणाम बुधवारी सिन्नर कृषी उत्पन्न बाजारात दिसून आला. ...
उद्योजकांसाठी फायर आॅडिटची अट शिथिल केली होती. परंतु दुर्लक्षामुळे कारखान्यात आगी लागण्याच्या प्रमाणात वाढ होत असल्याचे निदर्शनास येत आहे. उद्योजकांनी काळजी घेतली नाही तर फायर आॅडिटची अट सक्तीची करावी लागेल, असा इशारा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी द ...