येवला तालुक्यातील शिरसगाव लौकी जिल्हा परिषद शाळेतील मुलांची नावे नासाच्या अवकाश यानावर झळकणार आहेत. त्यासाठीची आॅनलाइन नोंदणी शाळेतील उपक्रमशील शिक्षक हनुमंत काळे यांनी केली आहे. ...
जिल्ह्यातील दुसऱ्या क्रमाकांची मोठी शिक्षण संस्था असलेल्या क्रांतिवीर वसंतराव नाईक शिक्षण संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी ८ हजार ६९४ मतदारांची अंतिम यादी शनिवारी (दि.२९) जाहीर करण्यात आली आहे. ...
जुने नाशिक परिसरातील सुमारे पाच मुलांसह महिला, पुरुषांना पिसाळलेल्या श्वानाने चावा घेतल्याची घटना शुक्रवारी (दि.२८) रात्री ८.३० वाजेच्या सुमारास घडली. या घटनेतील जखमी मुलांवर जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले. ...
पार्टी विथ डिफरन्स म्हणवून घेणाऱ्या भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, नगरसेवक व आमदारांमध्ये स्थानिक पातळीवर गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेल्या बेबनावाच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटनेने आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी संघटनेतील मरगळ व नाराजी दूर करण्यास ...
विद्यापीठांना संलग्न महाविद्यालयांची संख्या वाढत असल्याने अभ्यासक्रमातील गुणवत्ता विकासावर त्याचा परिणाम होत असून, सध्याच्या स्थितीत विद्यापिठांना केवळ परीक्षांचे संयोजन करण्याचे काम करावे लागत आहे. ...
सध्याच्या काळात काम करणाऱ्यांपेक्षा झालेल्या कामांचे चिकित्सात्मक मूल्यमापन करणारेच अधिक झाले असून, समाज, सरकार आणि सहकार अशा सर्वच ठिकाणी ही परिस्थिती पहायला मिळते. ही खेदजनक बाब असून, समाजात घडणाºया चांगल्या कामांकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याची वै ...
भारतीय उद्योगांत वस्त्रोद्योगाचा निर्यातीत सर्वाधिक वाटा असून, शेती क्षेत्रानंतर दुसºया क्रमांकाच्या रोजगार निर्मिती करणाºया या क्षेत्राला गेल्या दोन वर्षांपासून उतरती कळा लागली असून, वस्त्रोद्योगासह कापड विक्रेत्यांनाही या मंदीचा सामना करावा लागत आह ...
देवळाली येथील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या खंडेराव टेकडी परिसरात शनिवारी सकाळी साडेअकरा वाजेच्या दरम्यान अश्लील चाळे करत असलेल्या प्रेमीयुगुलांवर पोलिसांच्या निर्भया पथकाने कारवाई केली. ...