शहर व परिसरात सोमवारी (दि.८) पावसाचा जोर कमी राहिला. दिवसभरात केवळ ६.८ मि.मी. इतका पाऊस पडल्याची नोंद हवामान केंद्रात करण्यात आली. रविवारी जोरदार पाऊस झाल्याने आठ तासांत ६२ मि.मी. इतकी नोंद झाली होती. ...
जागतिक स्पर्धेत सरस ठरण्यासाठी स्थानिक उद्योजकांनी वैचारिक व व्यावसायिक कक्षा रुंदावणे अनिवार्य आहे, असे प्रतिपादन वर्ल्ड ट्रेड सेंटरचे वीरेंद्र गुप्ते यांनी केले. ...
स्पर्धात्मक बाजारपेठेत उद्योग व्यवसाय करीत असताना विविध समस्या व आव्हानांचा सामना करावा लागतो. समस्या या वेगळ्या व रचनात्मक मार्गांनी विचार करण्यास प्रवृत्त करतात व त्याद्वारे नवनिर्मितीस चालना मिळते. ...
वडाळा-पाथर्डी रस्त्यावरील सार्थकनगर ते कैलासनगर या रस्त्यादरम्यान असलेले पदपथास चौपाटीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यामुळे वाहतुकीस अडथळा होत असल्याची तक्र ार नागरिकांनी केली आहे. ...
नाशिक : रविवारी दिवसभर झालेल्या पावसाने सायंकाळी विश्रांती घेतल्यानंतर सोमवारी दुपारपासून नाशिकमध्ये पुन्हा संततधार पावसाला सुरुवात झाली. गेल्या चोवीस ... ...