सटाणा शहर पाणीपुरवठा योजनेचे काम करताना सटाणा नगर परिषद व ठेकेदार यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाची परवानगी न घेता रस्त्यालगत खोदकाम करून रस्त्याचे नुकसान केल्याचे समोर आल्यानंतर बांधकाम विभागाने दंडात्मक कारवाई करून शासनाच्या एप्रिल २००६च्या परिपत्रक ...
माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (दहावी) व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (बारावी) परीक्षेतील अनुत्तीर्ण विद्यर्थ्यांसाठी राज्य शिक्षण मंडळाने बुधवारपासून (दि.१७)पुरवणी परीक्षेचे आयोजन केले आहे. त्यानुसार १७ ते ३० जुलैदरम्यान दहावी व १७ जुलै तर ३ आॅगस्ट ...
देशभरात विरोधी वातावरण असल्याचा समज असतानाही भाजपलाच बहुमत मिळाल्याने धक्का बसलेल्या विरोधकांनी भाजपकडून ईव्हीएम हॅक करण्यात येत असल्याचा दावा केला आहे. आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उडी घेतली आहे. मात्र, २००९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत नाश ...
त्र्यंबक तालुक्यातील वरसविहीर ते बोरीपाडा रस्त्याच्या झालेल्या कामाचे बिल काढून फसवणूक प्रकरणाची चौकशी करण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य रूपांजली माळेकर यांनी केलेल्या मागणीप्रमाणे चौकशी समितीने प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली आहे. ...
पेठ तालुक्यातील गोंदे, भायगाव, निरगुडे परिसरात वारंवार होणाऱ्या भूकंपाच्या धक्क्याने घाबरलेल्या नागरिकांना दोन दिवसांपासून वेगळ्याच परिस्थितीला सामोरे जावे लागत असून, निरगुडे गावाच्या तलाव परिसरात शुक्रवारपासून खडकातून पाण्याचे बुडबुडे बाहेर येताना ...
अकरावीच्या प्रवेशप्रक्रियेसाठी नाशकातील महाविद्यालयांमध्ये शनिवारी दिवसभर प्रवेशासाठी झुंबड उडाली होती. शुक्रवारी (दि. १२) पहिली गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर शनिवारपासून प्रत्यक्ष प्रवेशप्रक्रियेस प्रारंभ झाला. पहिल्या यादीत कला, वाणिज्य, विज्ञान व ...
शहरासह परिसरात पावसाने विश्रांती घेतली असून, मागील तीन दिवसांपासून जोरदार पाऊस झाला नसून शनिवारी (दि.१३) सायंकाळच्या सुमारास पावसाने शहरात हजेरी लावली. ...