सटाणा : इनरव्हील क्लब आॅफ सटाणा मिडटाऊनच्यावतीने येथील प्रगती प्राथमिक शाळेत प्लास्टिक मुक्त हा उपक्र म राबविण्यात आला .शाळेचे मुख्यध्यापक कोठावदे यांनी कार्यक्र माची रूपरेषा स्पष्ट केली . ...
वणी : जऊळके (वणी) येथील महिलांनी पावसासाठी देवाकडे साकडे घातले. महाराष्ट्रामधील दुष्काळाचे सावट वाढत असतांना दिंडोरी तालुक्यातील जऊळके (वणी) येथील ... ...
मुंबई-आग्रा महामार्गावरील रासबिहारी चौकातून शुक्रवारी (दि.19) सकाळी 11 वाजेच्या सुमाराला वाहतूक शाखेच्या पोलिस कर्मचाऱ्यांना चकवा देत चारचाकीसह पळ काढणाऱ्या संशयितांचे वाहन अडवून लाखो रुपये किमतीचा गुटखा पकडण्यात नाशिक पोलिसांना यश आले आहे. ...
अकरावी प्रवेशप्रक्रियेतील गोंधळ दूर करण्यासाठी शासनाने केंद्रीय आॅनलाइन पद्धती आणली. मात्र शिक्षण क्षेत्रातील शासनाच्या धरसोडीच्या धोरणामुळे या प्रवेशप्रक्रियेतही गोंधळ निर्माण झाला आहे. यावर्षी शिक्षण विभागाने दहावीच्या विद्यार्थ्यांच्या अंतर्गत गुण ...