नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील ब्रिटिशकालीन असलेल्या दारणा धरणाच्या पडीत जागेत पाटबंधारे विभाग व माजी सैनिक किसन निवृत्ती सहाणे यांच्या संयुक्त विद्यमाने नुतन माध्यमिक विद्या मंदिर साकुर यांच्या सहकार्याने वृक्षारोपण मोहिमेचा कार्यक्र म राबविण्यात ...
क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण संस्थेचा पंचवार्षिक निवडणुकीसाठी शनिवारी (दि. २०) मतदान होत असून दुपारी दोनवाजेपर्यंत ५० टक्क्यांहून अधिक मतदान झाले आहे. संस्थेच्या चार हजारहून अधिक सभासदांनी दुपारपर्यंत मतदाना हक्क बजालवला असून नाईक संस्थे ...
मागील वर्षाचा जुलैपर्यंतचा हंगामी पावसाचा आकडा ४३०.१ ओलांडला जाऊ शकतो. गेल्या वर्षी जुलैच्या ३१ दिवसांत २८४.१ मि.मी इतका पाऊस झाला होता. यावर्षी या वीस दिवसांत २९८मि.मीपर्यत पाऊस पडल्याची माहिती पेठरोडवरील हवामान निरिक्षण केंद्राकडून दिली गेली. ...
कोथिंबिरीसारख्या अवघ्या दीड ते दोन महिन्यांच्या पिकातून निफाड तालुक्यातील कोकणगाव येथील शेतकºयाला तीन एकरात तब्बल १७ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. ...