देवळा : तालुक्यासह शहरात राहणाऱ्या नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्याच्या झळा शहरातील नागरिकांना बसत असून महिला वर्ग त्रस्त झाला आहे. ...
क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षणसंस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत विरोधी गटाच्या क्रांतिवीर पॅनलने जोरदार मुसंडी मारत सत्ताधारी प्रगती पॅनलला धक्का दिला आहे. अध्यक्ष, उपाध्यक्ष पदांसह तालुका संचालकपदांच्या १९ पैकी १९ जागांवर क्रांतिवीर पॅनलने व ...
शैक्षणिक साहित्य मागितल्याचा राग आल्याने मद्यधुंद पित्याने आपल्या मुलांना बळजबरीने विष पाजण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार रविवारी (दि.२१) शिंदे गावात उघडकीस आला. ...
सार्वजनिक वितरण व्यवस्थेसाठी ग्राहकांना देण्यात येणाऱ्या तीन रंगांच्या रेशन कार्डाच्या माध्यमातून रेशनचे लाभ नागरिकांना दिले जातात. सदर रेशनकार्ड वितरित करण्यासंदर्भात शासनाने काही निकष, नियम आणि कार्यपद्धती ठरवून दिलेली आहे. ...
अमेरिकेच्या ‘नासा’ या आंतरराष्टय अंतराळ संस्थेच्या माध्यमातून १९६९ साली मानवाने अपोलो- ११ या चंद्रयानाच्या माध्यमातून पहिल्यांदा चंद्रावर पाऊल ठेवले होते. यानाच्या चंद्रस्वारीला ५० वर्षे पूर्ण झाली असून, अंतराळ संशोधनाच्या इतिहासात ही मोहीम एक सुवर्ण ...
आजचे शिक्षण आणि उद्योगांना आवश्यक कौशल्ये यामध्ये मोठी तफावत आहे. यासाठी आजच्या काळात आवश्यक असणारी कौशल्ये आणि नव-नवे तंत्रज्ञान आत्मसात करून रोजगारक्षम व्हावे, असे आवाहन अतिरिक्त जिल्हाधिकारी नीलेश सागर यांनी केले आहे. ...
विल्होळी व परिसरातील गावठाणाचे सर्व्हे आॅफ इंडियामार्फत ड्रोनद्वारे येत्या आठ दिवसांच्या आत सर्वेक्षण करण्यात येणार असून, त्याद्वारे गावाचा नकाशा तयार करून तो ग्रामपंचायतीच्या मिळकत रजिस्टरला जोडण्यात येईल. ...