संपूर्ण शहरातील उघड्यावरील सर्वच वीजवाहिन्या लवकरच भूमिगत होणार आहेत. केंद्र शासनाच्या योजनेतून होणाऱ्या कामासाठी नगरपालिकेमार्फत परिपूर्ण प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे. ...
दिंडोरी तालुक्यातील वरखेडा ते कादवा सहकारी साखर कारखाना या रस्त्याची चाळण झाली असून, हा रस्ता त्वरित दुरु स्त करण्यात यावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. ...
पारंपरिक शेतीच्या मशागतीला फाटा देत आदिवासी बळीराजाने नव्या कृषी तंत्रज्ञानाची कास धरली असून, भात लावणीच्या कष्टाच्या कामातून मजुरांची सुटका करत स्वयंचलित भात लावणी यंत्राचा वापर केला जाऊ लागला आहे. ...
चांदवड तालुक्यातील राजदेरवाडी किल्ल्यावर चांदवड येथील श्री. संत गाडगेबाबा मंडळाच्या ५१ तरुणांनी यशस्वी चढाई केली तर परिसरात काही काळ त्यांनी श्रमदानही केले. ...
गत रब्बी हंगामातील कांद्याचे अनुदान शेतकº्यांच्या खात्यावर जमा करण्यात यावे अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले आहे. ...
समाजातील मानवता तत्त्वाच्या रक्षणार्थ रंगकर्मी आणि रंगभूमी सदैव सज्ज असते. कलाकृतीतून मांडलेल्या दृष्टीकोनातून ठाम राहणे हीच खरी कलावंतांची ताकद असते, असे प्रतिपादन प्रख्यात नाटककार प्रेमानंद गज्वी यांनी केले. ...