पहाटेच्या सुमारास भाजीपाला वाहतूक करणा-या एका अज्ञात वाहनाने बछड्यांचा चिरडल्याचा अंदाज वनविभागाच्या सुत्रांनी वर्तविला आहे. त्यादिशेने वनपरिक्षेत्रीय अधिकारी सोनवणे यांनी तपासाला गती दिली आहे. मृत बछड्यांचे पशुवैद्यकिय अधिका-यांनी शवविच्छेदन केले. ...
देवळा : तालुक्यातील देऊळवाडी येथील शिवारात वाहतुकीला अडथळा होत असलेल्या काटेरी झुडपांचे अतिक्र मण शासकीय मदतीची वाट न पाहता लोकसहभागातून काढण्यात आल्यामुळे हया रस्त्याने मोकळा श्वास घेतला आहे. ...
जिल्ह्णात झालेल्या दमदार पावसामुळे गोदावरीला आलेली पूरपरिस्थती कायम असून, गंगापूर धरण ९४ टक्के भरल्याने धरणातून किरकोळ विसर्ग करण्यात येत आहे. रात्रीतून पावसाची तीव्रता वाढली तर धरणातून विसर्ग होण्याची शक्यता गृहित धरून नदी काठावरील रहिवाशांना सतर्कत ...
ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धेत नाशिकच्या मुलींनी सलग अकराव्या वर्षी बाजी मारत पुन्हा नवीन दशकातही वर्चस्व कायम राखण्याचे संकेत दिले. २१ किलोमीटरच्या अर्धमॅरेथॉन गटात नाशिकच्या आरती पाटीलने, तर दहा किलोमीटर गटात कोमल जगदाळे हिने अव्वलस्थान पटकावत ...
लोकमान्य टिळक टर्मिनस-वाराणसी कामायनी एक्स्प्रेस मनमाड स्थानकातून सुटल्यानंतर अवघ्या काही मिनिटातच इंजिनमध्ये बिघाड झाल्याने पानेवाडी स्थानकात थांबविण्यात आली. दुसरे इंजिन जोडून ही गाडी भुसावळकडे रवाना करण्यात आली असली तरी प्रवाशांना मात्र तासभर रखडा ...
नाशिक जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी युनियनची आढावा बैठक येथे युनियनचे राज्याध्यक्ष विलास कुमरवार, सरचिटणीस गिरीश दाभाडकर व बाबुलाल थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. ...
भारतात आर्थिक मंदीचे सावट घोंगावत असल्याने वाहन उद्योगांवर संकट कोसळले आहे. हजारोंच्या संख्येने कामगार बेरोजगार होत आहेत. या आर्थिक मंदीतून सावरण्यासाठी आणि उपाययोजना करण्यासाठी केंद्र सरकारने तातडीने पावले उचलावीत अशी मागणी जोर धरु लागली आहे. त्यानु ...