वेळ शनिवारी (दि.२४) सकाळी ११:३० वाजेची. नाशिककर दैनंदिन कामात असताना अचानकपणे सूर्याभोवती एक सप्तरंगी कंकण झळकले. या सप्तरंगी तेजोमय वर्तुळाने बहुतांश लोकांचे लक्ष वेधून घेतले. ...
शहर व परिसरातील मुख्य चौकांमध्ये शनिवारी (दि.२४) ‘एकीकडे गोविंदा रे गोपाळा’, ‘मच गया शोर सारी नगरी मे’ अशी वेगवेगळी गीते, तर दुसरीकडे त्या तालांवर हंडी फोडण्यासाठी चिमुकल्याची चाललेली धडपड अशा उत्साहपूर्ण वातावरणात कालाष्टमी अर्थात गोपाळकाला उत्साहात ...
सदगुरूदेव श्री सतपालजी महाराजप्रणीत मानव उत्थान सेवा समितीच्या वतीने तपोवनातील सर्वधर्म आश्रमाच्या वतीने मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. ...
मॅरेथॉन स्पर्धांमध्ये नाशिकच्या धावपटूंनी एक मैलाचा दगड रोवला आहे. देशांर्गत होणाऱ्या मॅरेथॉनमध्ये नाशिकच्या नावाची पताका निर्विवाद झळकत राहिली आहे. तशी ती ठाणे मॅरेथॉनमध्येही फडकली. ...
श्रीकृष्णनगर येथील कृष्ण मंदिरात गोकुळाष्टमीनिमित्ताने दरवर्षीप्रमाणे यंदाही शुक्रवारी मध्यरात्री कृष्णजन्माष्टमी मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. कृष्ण जन्मानंतर शेकडो उपस्थित भाविकांनी कृष्ण भगवान की जय हो, राधे-कृष्णा गोपाळ-कृष्णा जयघोष ...
जय कन्हैया लाल की, च्या जयघोषात मुक्तिधामसह विविध मंदिरात व घराघरांमध्ये शुक्रवारी मध्यरात्री श्रीकृष्ण जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ...
‘गोविंदा आला रे आला...’ च्या जयघोषात शहरातील विविध शाळांमध्ये दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला. यानिमित्त विद्यार्थ्यांनी श्रीकृष्ण आणि त्याच्या सवंगड्यांची वेशभूषा केली होती. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी दहीहंडी फोडली. ...