लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

नाशिकमध्ये कारडा कन्स्ट्रक्शनच्या कार्यालयाला भीषण आग - Marathi News | Fire breaks out at karda Construction Office in Nashik | Latest nashik Videos at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये कारडा कन्स्ट्रक्शनच्या कार्यालयाला भीषण आग

नाशिकमधील  एका व्यावसायिक संकुलात भीषण  आग  लागल्याची घटना समोर आली आहे. महात्मा नगर येथील व्यावसायिक संकुलात असलेल्या कारडा कन्स्ट्रक्शनच्या ... ...

Video - नाशिकमध्ये कारडा कन्स्ट्रक्शनच्या कार्यालयाला भीषण आग - Marathi News | Fire breaks out at karda Construction Office in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :Video - नाशिकमध्ये कारडा कन्स्ट्रक्शनच्या कार्यालयाला भीषण आग

महात्मा नगर येथील व्यावसायिक संकुलात असलेल्या कारडा कन्स्ट्रक्शनच्या कार्यालयाला भीषण लागली आहे. ...

नाशिकला पंधरा जागांसाठी पावणेदोनशे अर्ज - Marathi News | Nashik received fifty-two applications for fifteen seats | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकला पंधरा जागांसाठी पावणेदोनशे अर्ज

प्रत्येकाची दावेदारी : भाजपसमोर बंडखोरीची भीती; विद्यमान आमदारांपुढे आव्हान ...

संपाच्या दुसऱ्या दिवशी कामकाज ठप्प - Marathi News | nashik,on,the,second,day.of,strife,the,working,jam | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :संपाच्या दुसऱ्या दिवशी कामकाज ठप्प

नाशिक : महसूल कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या बेमुदत संपाच्या दुसºया दिवशी जिल्हाधिकारी तसेच विभागीय आयुक्तालयातील कामकाज ठप्प झाले आहे. महसूल कर्मचारी ... ...

आदिवासी आश्रमशाळा रोजंदारी कर्मचारी पुन्हा आक्रमक - Marathi News | nashik,adivasi,ashram,school,daily,staff,again,aggressive | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आदिवासी आश्रमशाळा रोजंदारी कर्मचारी पुन्हा आक्रमक

नाशिक : आदिवासी आश्रमशाळेतील रोजंदारीवरील कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांना कोणताही धक्का लागणार नसल्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्यानंतरही वर्ग-३ आणि वर्ग-४ कर्मचाºयांच्या जागांवर ... ...

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ग्रामपंचायतींचे कामकाज ठप्प - Marathi News | The functioning of the Gram Panchayats in Trimbakeshwar taluka is stopped | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ग्रामपंचायतींचे कामकाज ठप्प

ग्रामसेवकांचा संप : ग्रामस्थ, विद्यार्थ्यांना दाखल्यांची प्रतीक्षा ...

नाशकात तीन घरफोड्या ;नागरिकांमध्ये चोरट्यांची दहशत - Marathi News | Three burglaries in Nashik; | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशकात तीन घरफोड्या ;नागरिकांमध्ये चोरट्यांची दहशत

नाशकात इंदिरानगर, मुंबई नाका व सातपूर भागात गेल्या दोन दिवसात तीन घरफोड्यांच्या घटना उघड झाल्या असून शहरातील घरफोड्यांचे सत्र सुरूच आहे. दिवसेंदिवस घरफोड्यांचे प्रमाण वाढत असल्याने  नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून पोलिसांचा कोणताही वचक उरला न ...

परिट-धोबी समाजाला आरक्षणाची शिफारस - Marathi News | Reservation recommendation for Parit-Dhobi community | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :परिट-धोबी समाजाला आरक्षणाची शिफारस

जिल्ह्यातून स्वागत : अनुसूचित जातीत समावेशाची प्रक्रिया ...