गंगोत्री-१ची उंची समुद्रसपाटीपासून सुमारे ६ हजार ६२० मीटर, गंगोत्री-२ची उंची ६ हजार ५९० मीटर आणि गंगोत्री-३ची उंची ६ हजार ५७७ मीटर इतकी आहे. २६ तारखेपर्यंत चमू गंगोत्री-३पर्यंत पोहचण्याचे लक्ष्य ठेवून आहे. ...
नाशिक- अत्यंत मंगलमय वातावरणात, सुरक्षाविषयक सर्व प्रकारची काळजी घेत ध्वनी प्रदूषणविषयक सर्व कायदे काटेकोरपणे पाळत आणि सर्वाधिक महत्त्वाचे म्हणजे जलप्रदूषणाला पूर्णपणे रोखण्याच्या निर्धाराने यंदाचा गणेश विसर्जन सोहळा व्हावा, हीच आजच्या काळाची गरज आहे ...
नाशिक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक दत्तक घेण्याची घोषणा केल्यानंतर नाशिककरांनी जो विश्वास दाखवला, त्यापेक्षाही त्यांची पारदर्शक कारभाराची घोषणा अधिक भावणारी ठरली होती. त्यामुळे महापालिकेत भाजपाला सत्ता मिळाली खरी परंतु पारदर्शक कारभाराच्य ...
शैक्षणिक वर्ष २०१९-२० सुरू होऊन तीन महिने उलटूनही आरटीई प्रवेशप्रक्रियेचा घोळ सुरूच असून, गेल्या महिनाभरापासून सुस्थावलेल्या आरटीई प्रवेशप्रक्रियेला पुन्हा मुहूर्त मिळाला आले. अंतर्गत आर्थिक दुर्बल व मागासवर्गातील विद्यार्थ्यांसाठी राखीव २५ टक्के जाग ...
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी संपूर्ण राज्यात महाजनादेश यात्रा सुरू केली आहे. या यात्रेच्या शेवटच्या टप्प्याचा समारोप नाशिक येथे करण्यात येणार आहे. समारोप यात्रेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार असून, त्या ...
पक्षाध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे यांच्यात जो पर्यंत अंतीम बोलणी होत नाही तोपावेतो कोणाच्याही बोलण्याला काहीही अर्थ नाही. ...
तोफखाना केंद्राचे ४४ आठवड्यांचे शास्त्रशुद्ध सैनिकी प्रशिक्षण पूर्ण करून जवानांची तुकडी देशसेवेसाठी सज्ज झाली आहे. ‘तोपची’च्या या तुकडीचा मला गर्व आहे. मला विश्वास आहे.... ...