नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत नाशिकमध्ये होत असलेल्या महाजनादेश यात्रेच्या समारोप कार्यक्रताम पंतप्रधान मोदी आपल्या भाषणात काय ... ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या सरकारने केलेल्या लोकविकासाच्या कामांची माहिती देत आगामी विधानसभा निवडणुकीतही महाजनादेश मिळवण्यासाठी राज्यात काढलेल्या यात्रेचा समारोप नाशकात होत आहे. ...
दिंडोरीरोडवरील तारवालानगर चौफुलीवर बुधवारी (दि.१८) पहाटेच्या सुमाराला गुजरात परिवहन मंडळाची बस व आयशर ट्रक यांच्यात अपघात झाला. सुदैवाने बसमधील ४० हून अधिक प्रवासी बचावले. या अपघातात आयशर ट्रकचालक किरकोळ गंभीर झाल्याचे पंचवटी पोलिसांनी सांगितले. ...
शहरासह जिल्ह्यात पुन्हा एकदा पावसाचे आगमन झाले असून, यामुळे काही शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे. तर काही भाजीपाल्यांच्या उत्पादनात घट होत आहे. यामुळे ऐन पितृपक्षात भाज्यांचे भाव वाढल्याने गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. ...