विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता केव्हाही जाहीर होण्याची शक्यता गृहित धरून राज्य परिवहन महामंडळाने बसेसवरील राज्य शासनाच्या जाहिराती काढून घेण्याच्या सूचना संबंधित ठेकेदाराला केल्या आहेत. त्यामुळे विभागातील बसेसवर असलेल्या जाहिराती काढण्याच्या कार्यवाह ...
देशात दरवर्षी दोन कोटी रोजगार निर्मितीचे आश्वासन देऊन २०१४ मध्ये सत्तेवर आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या काळात पाच वर्षांत सहा कोटींहून अधिक कामगार बेरोजगार झाले, सत्ताधारी आपले अपयश झाकण्यासाठी देशात दंगली घडविण्याचे राजकारण करीत अस ...
जिल्ह्यातील काही ठिकाणच्या भागात परतीच्या पावसाने तसेच ढगाळ हवामानामुळे शेतमाल खराब झाल्याने बाजार समितीत विक्रीसाठी येणाऱ्या शेतमालाची आवक काही प्रमाणात घटली आहे. गेल्या काही दिवसांपासून पितृपक्ष पंधरवडा सुरू झाल्याने मेथी भाजीला मागणी वाढली आहे. त् ...
महाराष्ट्र राज्य फर्निचर कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशनच्या वतीने विश्वकर्मा पूजन दिन सोहळा उत्साहात संपन्न झाला. यानिमित्त धार्मिक व सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ...
नव्या युगातील बदलत्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे देशातील आणि राज्यातील शिक्षण क्षेत्रात दूरगामी प्रतिकूल परिणाम होतील. तसेच सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, आर्थिक विचार धारेवरदेखील परिणाम होतील, असे मत अखिल भारतीय उपाध्यापक सभेचे निमंत्रक प्रा. डॉ. शरद ...
नाशिक शहरातील बसचालकांच्या बेदरकारपणामुळे रस्त्यावरील प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवासा क रावा लागत असतान बुधवारी (दि.१८) रात्री सव्वानऊ वाजेच्या सुमारास पुन्हा एकदा बेजबाबदारपणे वाहन चालविल्याने चार प्रवासी जखमी झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी बस ...