राज्यातील विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यामुळे वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. भाजपाच्या कार्यकर्त्यात अनेक कार्यकर्ते होतेच परंतु नेत्यांचे आगमन झााल्याने मनसेच्या कार्यालयात अनेक वर्षात प्रथमच गर्दी झा ...
राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत असताना शेतीमालाला हमीभाव व सरसकट कर्जमुक्तीच्या मागणीसाठी शेतकरी पुन्हा एल्गार पुकारण्याच्या तयारीत आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर राज्यव्यापी आंदोलन करून राज्यकर्त्यांसमोर शेतकऱ्यांच्या मागण्या मांडण्यासाठी ...
नाशिक- विधानसभा निवडणूकांची घोषणा होताच आदर्श आचारसंहिता लागू झााली असून लगोलग त्यांची अंमलबजावणी सुरू झाली आहे. शनिवारी (दि.२१) दुपारीच नाशिक शहरातील नाशिक शहरातील राजकिय फलक हटविण्यास प्रारंभ झाला असून महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांची वाहने देखील जमा क ...
नाशिक : पुन्हा मैदानात उतरायचयं, ते जिंकण्यासाठीच असा निर्धार व्यक्त करीत महानगरासह जिल्ह्यातील सर्व म्हणजे पंधराच्या पंधरा जागा लढवणार असल्याचे प्रतिपादन मनसे प्रवक्ते अभिजित पानसे यांनी शनिवारी झालेल्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या बैठकीत केले. ...
नाशिक-पुणे महामार्गावरील उपनगर सिग्नल भागात महामार्गावर खड्यांचे प्रमाण वाढले आहे तसेच याठिकाणी रस्त्यांवरच पावसाच्या पाण्याचे डबके साचले असून यामुळे वाहनधारकांसह पादचाऱ्यांना या खड्डे, डबक्यांमधूनच मार्ग काढावा लागत आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांसह ...
शहरातील मुख्य भागातील रस्त्यावरील फलकांना झाडांच्या फांद्यांनी झाकाळले आहे. त्यामुळे कुठला मार्ग कोठे जातो हे सुद्धा फलकांवर दिसत नसल्यामुळे प्रवाशांची दिशाभुल होत आहे. तर काही प्रवासी भररस्त्यातच आपले वाहने थांबवत फलक वाचण्याचा प्रयत्न करत आहे. ...
सिन्नर : सिन्नर-शिर्डी महामार्गावर तालुक्यातील वावी ते पाथरे दरम्यान शुक्रवार (दि.२०) रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास खासगी आराम बसवर अज्ञात व्यक्तींनी दगडफेक केल्याची घटना घडली. ...
लोहोणेर : - देवळा तालुक्यातील सावकी येथील गेल्या दोन दिवसापासून बेपत्ता असलेल्या कीर्ती रमेश अवस्थी या तरुणीचा शेततळ्यात मृतदेह आढळून आला असून यामुळे सावकी परिसरात खळबळ उडाली आहे. ...