भारत विकास परिषदेतर्फे संस्कार या आयमाअंतर्गत आपल्या देशाची सर्वांगीण माहिती होण्यासाठी शाळेतील विद्यार्थी ‘भारत को जानो’ या नावाने प्रश्नमंजूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ...
जेसीआय संस्थेच्या वतीने ‘जेस्सी वीक-२०१९’च्या समारोपप्रसंगी आयोजित सोहळ्यात ग्रेपसिटी गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी शहरातील शैक्षणिक, सामाजिक, कला आदी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तिंचा सन्मान करण्यात आला. ...
चांद्रयान-२ मोहिमेतील विक्रम लॅँडर या उपग्रहाचा इस्त्रो संस्थेशी पुरेसा संपर्क होऊ शकला नाही, तरीही या उपग्रहाचे कार्य व्यवस्थित सुरू आहे, असे इस्त्रोच्या शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. या उपग्रहावरून विविध छायाचित्रेदेखील आतापर्यंत मिळाली असून, त्याचा व ...
‘आम्ही लेखिका’ या संस्थेच्या वतीने आयोजित काव्यसंमेलन सामाजिक वास्तव, जीवनातील सुख-दु:ख आणि शहरी व ग्रामीण भागातील स्त्रियांची परिस्थिती यावर भाष्य करणाऱ्या विविध कविता नवोदित आणि प्रसिद्ध कवयित्रींनी सादर केल्या. या कवितांना उत्स्फूर्त प्रतिसाद लाभल ...
सालाबादप्रमाणे यावर्षीही अखिल भारतीय मारवाडी युवा मंच नाशिक शाखेच्या वतीने दिव्यांगांसाठी घेण्यात आलेल्या शिबिरात सुमारे १०० गरजूंना कृत्रिम अवयवांचा मोफत लाभ देण्यात आला. तसेच सुमारे एक हजार नागरिकांची मोफत वैद्यकीय शारीरिक तपासणी करण्यात आली. ...
विधानसभा निवडणुकांची घोषणा होताच आदर्श आचारसंहिता लागू झाल्याने प्रशासनाने नाशिक शहरातील वेगवेगळ्या शासकीय कार्यालयातील कोनशिला झाकण्यासह सत्ताधारी पक्षांचे छायाचित्र असलेल्या विविध सरकारी योजनांचे पलक लगोलग हटविले. मात्र शहरातील वेगवेगळ्या शासकीय इम ...
नाशिक जिल्हा परिषद शाळांना यावर्षी २१ आॅक्टोबर ते ९ नोव्हेंबर या कालावधीत दिवाळी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. परंतु, राज्यात २१ आॅक्टोबरला विधानसभा निवडणुकांचे मतदान होणार आहे. त्यामुळे निवडणुकीच्या कामासाठी सेवेत असणाºया शिक्षकांना या सुट्टीचे दोन ...
कायद्याने नव्हे तर धार्मिक परंपरा अन्य रितीरिवाजानुसारच पत्नीपासून सुटका मिळावी, अत्याचारी पत्नींविरोधात पुरु ष हक्कांच्या संरक्षणाच्या घोषणा यावेळी आंदोलकांनी दिल्या. ...