नाशिक जिल्ह्यात सुमारे बीएसएनलचे ९५० कर्मचारी व अधिकारी आहे. मात्र सध्यस्थिती तीनशे ते साडेतीनशे कर्मचाऱ्यांवरही जिल्ह्यातील विविध केंद्रांचे कामकाज चालू शकते . त्यामुळे जिल्ह्यातील सुमारे सहाशे ते साडेसहाशे कर्मचाऱ्यांना व्हीआरएस मिळण्याची शक्यता आ ...
नाशिक शहरात एकूण चार मतदारसंघ असून, त्यापैकी देवळाली मतदारसंघ शिवसेनेच्या ताब्यात आहेत, तर नाशिक पूर्व, नाशिक पश्चिम आणि नाशिक मध्य मतदारसंघ भाजपकडे आहेत. ...
नाशिक : महिन्याच्या अखेरच्या सप्ताहात दिवाळी सण आल्यामुळे शासकीय कर्मचाऱ्यांना २४ आॅक्टोबर-पूर्वीच मासिक वेतन करण्यात यावे, असे आदेश राज्याच्या वित्त विभागाने सर्वच शासकीय खात्यांच्या प्रमुखांना दिले आहेत. त्यामुळे अधिकारी, कर्मचाºयांचे वेतन करण्यासा ...
येवला : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत बहि:शाल शिक्षण मंडळ ज्येष्ठ नागरिक संघ व वाणिज्य महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ३ ते ५ आॅक्टोबर या कालावधीत संत गाडगे बाबा ज्येष्ठ नागरिक व्याख्यानमाला शाहीर आण्णा भाऊ साठे वाचनालय येथे संपन् ...
त्र्यंबकेश्वर : गुजरात-दमण येथील विदेशी मद्याची जव्हार अंबोली मार्गाने चोरटी आयात वाढल्याने येथील अंबोली चेक पॉर्इंटवर वेगवेगळ्या वाहनातुन मोठ्या खुबीने दडविलेली मद्याची खोकी अंबोली स्थिर पथकाच्या तावडीत सापडली आहेत. नुकतीच अशी दडविलेली मद्याची खोकी ...
देवळाली तोफखाना स्कूलच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित ‘रुद्रनाद’ या ऐतिहासिक संग्रहालयाचे उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, मागील काही वर्षांमध्ये सैन्यदलात नवनवीन पद्धतीने दूरपर्यंत मारा करण्याची ...