बहुविधता ही आपली जगाला असलेली ओळख असून, ती कोणत्याही एका गटातटाची मक्तेदारी नाही किंबहुना ज्यांनी माझ्या अध्यक्षपदाला विरोध केला, त्यांच्यापर्यंत आपण पोहोचलो नसल्याची खंत असल्याचे प्रतिपादन ९३व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रा ...
कोर्टाची पायरी चढली की, याचिकाकर्त्याच्या दाव्यावर निकाल देण्याचे अधिकार हे न्यायाधीशांकडे येतात तर दाव्याच्या निकालासाठी आवश्यक साक्षी, पुरावे या न्यायालयीन प्रक्रियेमध्ये वेळ आणि पैसा या दोहोंचाही अपव्यय होतो आणि ही बाब सर्वसामान्यांना न परवडणारी आ ...
पांडाणे : साडेतीन पिठपैकी आदय पिठ संबोधले जाणारे सप्तशृंगी गडावर कोजागिरी पोर्णिमा निर्मात्यांने राज्यभरातून भगवतीच्या स्थानासाठी तिर्थकावडीने आणले जाते त्यात १२५ किलोमिटरचा प्रवास करु न भाविक न थकता गडाकडे प्रवास करित आहे ...
जायखेडा : गाई व गोºहे पिकअप वाहनात निर्दयीपणे कोंबून गुजरातकडून मुल्हेरमार्गे मालेगावकडे कत्तलसाठी चोरटी वाहतूक करणाºया चार आरोपींना जायखेडा पोलिसांनी ताहराबाद चौफुलीवर ताब्यात घेतले. पोलिसांनी तस्करीसाठी वापरण्यात येणाºया दोन पिकअप वाहनांसह एकूण सहा ...
वणी : अतिवृष्टीमुळे टमाटा पिकाच्या झालेल्या नुकसानीचा परिणाम आवकेवर झाला असुन अवघे १९५० किलो टमाटा विक्र ीसाठी उत्पादकांनी आणल्याने व्यवहार प्रणालीची गती कमी होऊन आर्थिक उलाढाल मंदावली आहे. ...
नाशिक- फ्रान्समध्ये गेल्यानंतर राफेल लढावू विमान ताब्यात घेण्यापूर्वी देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी विमानाचे केलेले पूजन आणि लिंबू नारळ ठेवल्याने त्यावरून वांदग सुरू झाला आहे. अनेकांनी त्याची निर्भत्सना करीत असून राजनाथसिंह हे अंधश्रध्देला ...