विधानसभा निवडणूक भाजप-सेनेने महायुती, तर कॉँग्रेस-राष्टÑवादीने आघाडी करून लढविण्याचा निर्णय घेऊन एकसंघ राहण्याच्या आणाभाका घेतल्या असल्या तरी, प्रत्यक्ष निवडणूक प्रचारात महायुती व आघाडीतील समाविष्ट पक्षांनी फक्त आपापल्या पक्षाच्याच उमेदवारांच्या प्रच ...
महानगरपालिका झाल्यानंतर पहिल्या निवडणुकीत आम्ही काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शांताराम बापू वावरे यांच्या विरोधात कोणताही राजकीय अनुभव नसताना आमचे शाखाप्रमुख राजेश चाटोरीकर यांना उभे केले. ...
प्रत्येक उमेदवार आपापल्या पद्धतीने प्रचार करण्यात दंग झाले आहेत. काही उमेदवार सकाळी लवकर उठून प्रचार करण्यावर भर देतात, तर काही जणांकडून रात्री उशिरापर्यंत प्रचारासह दुसऱ्या दिवसाच्या नियोजनाला प्राधान्य दिले जाते. ...
विधानसभा निवडणुकीसाठीचा प्रचार आता मध्यावर येऊन पोहोचला असून, अवघा एक आठवडा हाती उरल्याने संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढताना उमेदवारांची दमछाक होताना दिसत आहे. ...
बहुविधता ही आपली जगाला असलेली ओळख असून, ती कोणत्याही एका गटातटाची मक्तेदारी नाही किंबहुना ज्यांनी माझ्या अध्यक्षपदाला विरोध केला, त्यांच्यापर्यंत आपण पोहोचलो नसल्याची खंत असल्याचे प्रतिपादन ९३व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रा ...
कोर्टाची पायरी चढली की, याचिकाकर्त्याच्या दाव्यावर निकाल देण्याचे अधिकार हे न्यायाधीशांकडे येतात तर दाव्याच्या निकालासाठी आवश्यक साक्षी, पुरावे या न्यायालयीन प्रक्रियेमध्ये वेळ आणि पैसा या दोहोंचाही अपव्यय होतो आणि ही बाब सर्वसामान्यांना न परवडणारी आ ...